Indian Cicket lover

KL Rahul

भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! विश्वचषकाआधीच केएल राहुल दिसणार मैदानात

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार केएल राहुल लवकरच बंगळुरूमध्ये सराव ...