Indian origin foreign cricketers
फक्त एजाज-रचिनच नव्हे, तर ‘या’ ४ भारतीय वंशाच्या क्रिकेटर्सने टीम इंडियाला टाकले आहे अडचणीत
क्रिकेटविश्वात भारताला कौशल्यवान खेळाडूंची खाण समजले जाते. भारतात अनेक दिग्गज खेळाडूंनी जन्म घेतला आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. काही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर....






