Indian player played most ipl teams
एक दोन नव्हे, तर ७ आयपीएल संघांकडून खेळण्याचा विक्रम होऊ शकतो ‘या’ तीन भारतीयांच्या नावावर
इंडियन प्रीमीयर लीग २०२२ (IPL) स्पर्धेसाठी येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी १० संघांनी ५९० खेळाडूंची अंतिम....






