Indian players to take most number of catches in WTC
गोलंदाजांच्या मेहनतीला क्षेत्ररक्षकांची साथ! कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक झेल घेणारे ३ भारतीय खेळाडू
क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांबरोबरच क्षेत्ररक्षकांची भूमिका देखील अतिशय महत्वाची असते. गोलंदाजांनी निर्माण केलेल्या संधी क्षेत्ररक्षकांनी झेल घेत अचूक टिपल्या तरच ते प्रयत्न विकेटमध्ये परावर्तीत होतात.....






