Indian team wicketkeeper batsman

टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने घेतली निवृत्ती, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला मोठा धक्का!

फेब्रुवारी 1, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकिपर रिद्धिमान साहा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. तो बराच काळ टीम इंडियाबाहेर होता. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर त्याने ही घोषणा....