India’s eighth day schedule at Paris Paralympics
Paralympics 2024; आठव्या दिवशी भारताच्या खात्यात येऊ शकतात 6 पदके, या खेळातून आशा
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा डाैलात फटकत आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंंची कामगिरी दिवसापरी खूप चांगले होत आहे. स्पर्धेतील आतापर्यंत पूर्ण झालेल्या 7 दिवसांत भारताच्या खात्यात एकूण....






