India’s new record in Test cricket

टीम इंडियाने 100 वर्ष जुना विश्वविक्रम मोडला, भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम

ऑक्टोबर 20, 2024

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द....