India’s Squad For T20 World Cup
टी२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची झाली निवड, येत्या २४ तासात होणार घोषणा!
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार सुरू आहे. या कसोटी मालिकेबरोबरच येत्या टी२० विश्वचषकाच्याही चर्चा सुरू आहेत.....






