Indonesia Masters 2019
सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद
इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मरिनला पायाची दुखापत झाल्याने भारताच्या सायना नेहवालने विजेतेपद पटकावले आहे. यामुळे या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी ती पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली....




