indvsl
भारतीय संघाने केला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम !
दिल्ली। येथे पार पडलेली भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरी कसोटी जरी अनिर्णित राहिली असली तरी भारताने ३ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवला....
ड्रॉ सामन्यातही कर्णधार कोहलीकडून ५ खास विक्रम !
दिल्ली । भारतीय संघाने मोठे प्रयत्न करूनही श्रीलंकेविरुद्ध दिल्ली कसोटीत संघाला विजय मिळवता आला नाही. परंतु यावर्षी जबदस्त फॉर्मात असणाऱ्या कर्णधार कोहलीला यावर्षीच्या शेवटच्या सामन्यातही....
तिसरी कसोटी: सामना अनिर्णित, भारतावर मोठी नामुष्की
दिल्ली। येथील फिरोज शहा कोटला स्टेडियमवर पार पडलेली भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरी आणि अंतिम कसोटी आज अनिर्णित राहिली. या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी खंबीरपणे खेळपट्टीवर....
भारताच्या या ४ दिग्गज क्रिकेटपटूंचा आहे आज वाढदिवस
आज ६ डिसेंबरला भारताचे ४ खेळाडू आपले वाढदिवस साजरे करणार आहेत. यात रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, आरपी सिंग आणि करूण नायर यांचे आज वाढदिवस आहेत.....
नो-बॉल असतानाही अँजेलो मॅथ्यूजला का दिले बाद ??
दिल्ली। येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या कसोटी सामन्यात आज सकाळच्या सत्रात श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला पंचांकडून चुकीचे बाद देण्यात आले. भारताचा फिरकी....
तिसरी कसोटी: उपहाराला श्रीलंका ४ बाद ११९, भारताला ६ विकेट्सची गरज
दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत श्रीलंका संघाने उपहारापर्यंत ४७ षटकांत ४ बाद ११९ धावा केल्या आहेत. भारताला जिंकण्यासाठी ५९....
तिसरी कसोटी: श्रीलंकेला ४था धक्का, भारताला जिंकण्यासाठी ६ विकेट्सची गरज
दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत भारताला जिंकण्यासाठी ६६ षटकांत ६ विकेट्सची गरज आहे. ३ बाद ३३ या कालच्या धावसंख्येवरुन....
भारताची मोठ्या विजयाकडे वाटचाल, ४१० धावांच्या आव्हानासमोर लंकेच्या ३ बाद ३१ धावा
दिल्ली। येथील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर भारताने दिलेल्या ४१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना....
वीरेंद्र सेहेवागने हा फोटो शेअर करून दिल्या शिखर धवनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
दिल्ली । भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक वीरेंद्र सेहवागच्या त्याच्या हटके ट्विटसाठी प्रसिद्ध आहे. विशेषकरून कोणत्या क्रिकेटपटूचा वाढदिवस असेल तर सेहवाग आपल्या खास अंदाजात त्याला....
Video:असा झाला शिखर धवनचा वाढदिवस साजरा
दिल्ली । आज भारताचा सलामीवीर शिखर धवनचा ३२ वा वाढदिवस. शिखर सध्या कसोटी सामन्यात खेळत असल्यामुळे आज सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ संपल्यावर त्याचा वाढदिवस साजरा....
तिसरी कसोटी: विराट अर्धशतक करून बाद
दिल्ली। येथे फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली दुसऱ्या डावात अर्धशतक करून बाद झाला. विराटने....
भारतीय संघाने ५ बाद २४६वर केला डाव घोषित, लंकेपुढे ४१० धावांचे लक्ष
दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ५२.२ षटकांत २४६ धावा करत आपला दुसरा डाव घोषित केला. आता श्रीलंका....
वाढदिवसाच्या दिवशीच शिखर धवनने केला हा मोठा विक्रम
दिल्ली। येथील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात आज सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय सलामीवीर शिखर धवनने आपल्या....
कर्णधार कोहलीचे कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल २० विश्वविक्रम !
दिल्ली । नागपूर कसोटीनंतर कर्णधार विराट कोहलीने दिल्ली कसोटीतही द्विशतकी खेळी केली. ही खेळी करताना कर्णधाराने दुसऱ्या दिवशी अनेक विक्रम केले. ते असे- – जानेवारी....
तिसरी कसोटी: खराब वातावरणाच्या तक्रारींमुळे रंगलेल्या दुसऱ्या दिवशी विराटचे द्विशतक तर दिवसाखेर श्रीलंका ३ बाद १३१ धावा !
दिल्ली। भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर श्रीलंकेने पहिल्या डावात ३ बाद १३१ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी प्रदूषणामुळे येत....





