indvsl
“तो दिवस मला आयुष्यभर लक्ष्यात राहील”- रोहित शर्मा
भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधार पद भूषवल्यानंतर ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.....
उद्यापासून रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिका
कटक। उद्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या बाराबती स्टेडियम, कटक येथे खेळवण्यात येणार....
तिसरी वनडे: भारताने वनडे मालिकाही जिंकली, धवनचे खणखणीत शतक
विशाखापट्टणम। आज भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारतीय संघाने ८ विकेट्सने विजय मिळवून ३ सामन्यांची वनडे मालिकाही जिंकली. भारताकडून....
उद्या रंगणार वनडे मालिकेतील निर्णायक सामना
भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील उद्या तिसरा आणि शेवटचा सामना विशाखापट्टणमला खेळवला जाणार आहे. हा या मालिकेतील निर्णायक सामना असेल.....
द्विशतक हे पत्नीसाठी लग्नाच्या वाढदिवसाची भेट: रोहित शर्मा
काल मोहालीत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने द्विशतक झळकावले. हे द्विशतक त्याने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी केले असल्याने ते त्याने....
भारताचा दुसऱ्या वनडेत विजय !
मोहाली। येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आय एस बिंद्रा स्टडीयमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने १४३ धावांनी विजय मिळवला. श्रीलंकाने अँजेलो....
एकवेळ तर मी प्रेक्षक होऊन रोहितची फलंदाजी पाहत होतो – श्रेयस अय्यर !
मोहाली।श्रीलंका संघाविरुद्ध दुसऱ्या वनडेत रोहित शर्माने द्विशतकी खेळी केली. त्याचे हे वनडेतील तिसरे द्विशतक होते. या खेळीत त्याने तब्बल १२ षटकार खेचले. त्याने २०१७ यावर्षात २०वनडेत फलंदाजी करताना ७५.६४च्या सरासरीने १२८६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४५षटकारांचा आणि ११६चौकरांचा समावेश आहे.रोहित आज जेव्हा ही फटकेबाजी करत....
व्हिडीओ: धोनीने घेतला अद्भुत झेल !
मोहाली। येथे सुरु असलेल्या भारतविरुद्ध श्रीलंका दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीने आज श्रीलंका कर्णधार थिसेरापरेराचा अद्भुत झेल घेतला. सामन्याचे षटक फिरकीपटू युजवेंद्र चहल....
रोहित शर्माचे ट्विटरवर दिग्गजांकडून जोरदार कौतुक
मोहाली । श्रीलंका संघाविरुद्ध दुसऱ्या वनडेत रोहित शर्माने द्विशतकी खेळी केली. त्याचे हे वनडेतील तिसरे द्विशतक होते. या खेळीत त्याने तब्बल १२ षटकार खेचले. त्याने....
का झाले रोहितची पत्नी रितिकाला अश्रू अनावर
मोहाली। येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने त्यांचे वनडेतील तिसरे द्विशतक पूर्ण केले. त्याने हे द्विशतक त्याच्या....
आणि शाहिद आफ्रिदीचा विक्रम थोडक्यात वाचला
मोहाली । श्रीलंका संघाविरुद्ध दुसऱ्या वनडेत रोहित शर्माने द्विशतकी खेळी केली. त्याचे हे वनडेतील तिसरे द्विशतक होते. या खेळीत त्याने तब्बल १२ षटकार खेचले. त्याने....
भारतीय संघाने ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांचा केला एक खास विक्रम
मोहाली। येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आय एस बिंद्रा स्टडीयमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ३९२....
२३९८ वनडे प्लेयर्सला जे जमले नाही ते रोहित शर्माने करून दाखवले
मोहाली । भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने मोहाली वनडेत धमाकेदार द्विशतक करताना अनेक विक्रम केले. त्याचे हे वनडेत तिसरे द्विशतक होते. यापूर्वी रोहितने ऑस्ट्रेलिया....
वनडेत द्विशतक करणारा रोहित शर्मा केवळ दुसरा कर्णधार
भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने मोहाली वनडेत धमाकेदार द्विशतक करताना अनेक विक्रम केले. त्यात एक खास विक्रम म्हणजे वनडेत द्विशतक करणारा तो दुसरा खेळाडू....
रोहितचा पुन्हा एकदा द्विशतकी धमाका
मोहाली। येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने पुन्हा एकदा द्विशतक केले आहे. हे त्याचे तिसरे वनडे....





