indvsl

कर्णधार रोहित शर्माचे वनडेतील १६वे शतक

डिसेंबर 13, 2017

मोहाली। येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आय एस बिंद्रा स्टडीयमवर भारत आणि श्रीलंका संघात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने....

दिलदार रोहित शर्मा, श्रीलंकन चाहत्याला श्रीलंकेत परतण्यासाठी केली मोठी मदत

डिसेंबर 13, 2017

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने माणुसकी म्हणजे काय हे एका श्रीलंकेच्या चाहत्याला त्याच्या संकटसमयी मदत करून दाखवून दिले आहे. रोहित सध्या विराटच्या गैरहजेरीत संघाच्या नेतृत्वाची....

पहा: ३६वर्षीय धोनी आणि २४वर्षीय हार्दिक पंड्यामध्ये कोण जिंकलं शर्यत

डिसेंबर 13, 2017

मोहाली। बीसीसीआयने आज ट्विटरवरून भारतीय यष्टीरक्षक फलंदाज एम एस धोनी आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्यातील १०० मीटर धावण्याच्या शर्यतीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात....

या खेळाडूने केले आज भारताकडून पदार्पण

डिसेंबर 13, 2017

मोहाली । भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. भारताकडून वनडेत खेळणारा तो २२०वा खेळाडू ठरणार आहे. त्याला कुलदीप....

नो बॉलसाठी जसप्रीत बुमराहला असे केले जात आहे ट्रोल !

डिसेंबर 11, 2017

धरमशाला। येथे पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताला ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने उपुल थरंगाला बाद करताना....

Video: ‘धोनी रिव्ह्यू सिस्टीम’ पुन्हा एकदा उपयोगी

डिसेंबर 10, 2017

धरमशाला। येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीचे पुन्हा एकदा अचूक रिव्ह्यू घेण्याचे कौशल्य....

पहिली वनडे: भारताचा श्रीलंकेकडून ७ विकेट्सने पराभव

डिसेंबर 10, 2017

धरमशाला। येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने ७ विकेट्सने भारतावर विजय मिळवून ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी....

पहिली वनडे: संकटमोचन धोनी आला भारतीय संघाच्या मदतीला धावून, भारताच्या सर्वबाद ११२ धावा

डिसेंबर 10, 2017

धरमशाला| येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने ३८.२ षटकात सर्वबाद ११२ धावा केल्या आहेत. या....

एम एस धोनीने केला हा मोठा विक्रम

डिसेंबर 10, 2017

धरमशाला। येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील पहिल्या वनडेत भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला....

पहिली वनडे: भारतीय फलंदाजी कोलमडली, २९ धावात ७ फलंदाज बाद

डिसेंबर 10, 2017

धरमशाला। येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारतने १६.४ षटकात २९ धावातच....

केदार जाधवच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरची वनडे संघात निवड !

डिसेंबर 9, 2017

भारताचा फलंदाज केदार जाधवला दुखापतीमुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील वनडे मालिकेला मुकावे लागणार आहे. भारतीय संघात केदार ऐवजी तामिळनाडूचा नवोदित खेळाडू वॉशिंग्टन....

धोनीने माझ्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करावे हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते- बासिल थंपी !

डिसेंबर 9, 2017

भारत आणि श्रीलंका संघात २० डिसेंबर पासून ३ सामन्यांची टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच भारताचा संघ जाहीर करण्यात आला. भारतीय....

वनडे क्रमवारीतही भारताला अव्वल स्थान मिळवण्याची संधी !

डिसेंबर 9, 2017

धरमशाला। उद्या पासून भारत विरुद्ध श्रीलंका संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताला आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होण्याची संधी....

पहिल्या वनडेसाठी भारत, श्रीलंका संघाचे धरमशालेत आगमन !

डिसेंबर 8, 2017

धरमशाला। येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका संघाचे आगमन झाले आहे. या दोन संघात ३ सामन्यांची वनडे मालिका होणार....

जेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण करतो रसेल अरनॉल्डला ट्रोल !

डिसेंबर 8, 2017

भारतीय संघातील भरवशाचा माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मणने आज ट्विटरवरून श्रीलंकेच्या माजी खेळाडू रसेल अरनॉल्डला त्याने केलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेच्या भविष्यवाणीच्या ट्रोल....

Previous Next