INDvsPAK T20 World Cup
पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान, महिला टी20 वर्ल्डकप 2026चे वेळापत्रक जाहीर
सध्या क्रिकेटविश्वात आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ सुरू आहे. या स्पर्धेच्या सुपर-८चे सामने सुरू असून आयसीसीने आता महिला टी२० विश्वचषक २०२६चे वेळापत्रक जाहीर केले आहे.....
‘या’ बाबतीत टीम इंडियाची स्थिती पाकिस्तान-कॅनडापेक्षाही वाईट! टी20 वर्ल्ड कपमध्ये चकित करणारी कामगिरी समोर
भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी सुपर-८चे संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट....
INDvsPAK: स्लेजिंगबाबत कॅप्टन सूर्याने दिली होती खेळाडूंना वॉर्निंग! BCCI ने शेयर केला व्हिडिओ
भारतीय पुरूष क्रिकेट संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवत त्यांचे वर्चस्व कायम ठेवले आहे. आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत हे दोन संघ रविवारी (१५ फेब्रुवारी)....
पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडियाचा ‘स्पेशल प्लॅन’! सामन्यानंतर अक्षरने केला खुलासा
भारताने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये विजयाची हॅट्ट्रीक पूर्ण केली. गतविजेत्या संघाने रविवारी (१५ फेब्रुवारी) पाकिस्तानला ६१ धावांनी पराभूत केले. टी२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताने आतापर्यंत पाकिस्तानला....
T20 WC26: भारत सुपर-8 मध्ये कोणाला भिडणार? वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना कोलकातामध्ये खेळला जाणार
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी (१५ फेब्रुवारी) खेळला गेला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला त्यांचा....
T20 WC26: आतापर्यंत तीन संघ झालेत स्पर्धेबाहेर, भारताबरोबर दोन संघ सुपर-8 मध्ये दाखल
भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत आतापर्यंत २७ सामने खेळले गेले आहेत. यांनतर तीन संघ स्पर्धेबाहेर झाला आहेत. त्यातील काहींचे....
T20 WC26: पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर पुढे काय? ICC नियमांबद्दल जाणून घ्या
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये २७वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. आज (रविवार, १५ फेब्रुवारी) कोलंबोमध्ये खेळला जाणारा हा सामना आर प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार....
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी कॅप्टन सूर्याने केली उस्मान तारिकसारखी बॉलिंग! व्हिडिओ व्हायरल
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (१५ फेब्रुवारी) महामुकाबला होणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्याआधी....
T20 WC26: 14 वर्षांनंतर आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाक येणार समोरा-समोर! दोन्ही संघांचे कोलंबोमधील रेकॉर्ड्स धक्कादायक
संपुर्ण क्रिकेटविश्वाला ज्या सामन्याची प्रतिक्षा आहे तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. आशिया खंडाच्या भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये हे दोन्ही....
भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेज! जाहिराती, विमान तिकीटे-हॉटेल बुकिंगचे दर भीडले गगनाला
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार असून त्याची क्रेज....
जागतिक क्रमवारीत 151 ते 1 चा प्रवास… आता चार वर्षानंतर ‘हा’ भारतीय खेळाडू घेणार पाकिस्तानविरुद्ध बदला!
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची प्रतिक्षा अनेक चाहत्यांना आहे. रविवारी (१५ फेब्रुवारी) खेळला जाणारा हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार....
INDvsPAK: सामन्याआधीच पाकिस्तानची रडारड सुरू! माजी क्रिकेटपटू म्हणाले, “खेेळपट्टीसोबत छेडछाड…”
एकदाचे काय ते आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे. १५ फेब्रुवारीला खेळल्या जाणाऱ्या या सामन्याआधी पाकिस्तानने बरीच नाटके केली....















