Information

१० असे भारतीय; ज्यांनी अतिशय कमी वयात केले क्रिकेटमध्ये पदार्पण, एकाने तर ११ वर्ष वय असताना…

—
जून 22, 2020

क्रिकेटमध्ये कमी वयात जर पदार्पण करणाऱ्या खेळाडूची चर्चा होते, तेव्हा सर्वप्रथम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव घेतले जाते. सचिनने 16 वर्षे 205 दिवसांच्या वयात आपले....

आपल्या फलंदाजीने सर्वांना भूरळ पाडणारे जगातील ३ धडाकेबाज खेळाडू

—
जून 21, 2020

वनडे क्रिकेटच्या सुरुवातीला फलंदाजांना कसोटी क्रिकेटमुळे सावकाश खेळी करताना पहायला मिळत होते. वनडेत सुनील गावसकरांनी केलेली 36 धावांची खेळी हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.....

या क्रिकेटपटूच्या वडिलांनी नैराश्यात येऊन केली होती आत्महत्या

—
जून 21, 2020

असे म्हणतात की आयुष्य जगणे सोपे नाही. पण इथं व्यक्तीला आनंदही मिळत असतो. तर त्याला दुःखाशीही संघर्ष करावा लागतो. पण एक सामर्थ्यवान व्यक्ती तोच असतो....

भारतीय संघाचे ‘हे’ ३ धुरंदर फलंदाज; जे वनडेत ठोकू शकतात रोहितप्रमाणेच द्विशक

—
जून 21, 2020

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये एक नव्हे, तर तब्बल 3 द्विशतक ठोकले आहेत. अशामध्ये जिथे शतक ठोकणेच मोठी कामगिरी मानली जाते, तिथे....

सुरुवातीच्या १५ वनडे सामन्यात मैदान गाजवत सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज

—
जून 21, 2020

भारतीय संघ नेहमीपासूनच आपल्या धडाकेबाज फलंदाजांसाठी ओळखला जातो. भारतीय फलंदाजांनी जवळपास तिन्ही क्रिकेट प्रकारामध्ये अधिकतर विक्रम केले आहेत. कदाचित याच कारणामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाने....

आपल्या सेंड ऑफ सामन्यात अवघ्या जगाला रडवणारे ५ दिग्गज क्रिकेटपटू; दोन नावे आहेत भारतीय

—
जून 21, 2020

क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू असतात, जे चाहत्यांना खूप आवडतात. चाहते या खेळाडूंकडून नेहमी खेळत राहण्याची अपेक्षा करत असतात. परंतु एक ना एक दिवशी या दिग्गज....

पाकिस्तानचा खेळाडूही बनलाय रोहितचा मोठा चाहता; म्हणतोय, आता मलाही…

—
जून 20, 2020

भारताचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने सध्या जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये स्थान मिळविले आहे. त्यामुळे त्याचे चाहतावर्ग खूप मोठा आहे. आता त्या चाहत्यांच्या यादीत....

सराव शिबीरात धोनी दिसणार का? पहा हे ५ तज्ञ खेळाडू काय म्हणताय

—
जून 20, 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पुढच्या महिन्यात आपल्या क्रिकेटपटूंसाठी  ६ आठवड्यांच्या शिबिराचे आयोजन करणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यात दिसणार की....

श्रीसंतच्या स्वागतासाठी संघ झाला सज्ज; सचिन म्हणतोय मी ७ वर्षांपासून…

—
जून 20, 2020

भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करताना दिसणार आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने असा निर्णय घेतला आहे, की जर श्रीसंतने आपली तंदुरुस्ती सिद्ध....

भारतीय क्रिकेटमध्ये ‘या’ ५ क्रिकेटर्सवर झालाय वय लपविण्याचा आरोप, एकाने तर ५ वर्षांचा…

—
जून 20, 2020

शाळेत प्रवेश घेताना काही आई- वडील आपल्या पाल्याचे खरे वय लपवतात. यामुळे त्या मुलाला भविष्यात फायदा मिळतो. क्रिकेटमध्येही खूपवेळा वय लपवण्याच्या घटना झालेल्या आहेत. क्रिकेट....

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा विरोधी संघासमोर लोटांगण घातलेल्या ३ टीम

—
जून 19, 2020

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटची सुरुवात २००५ मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत १०८४ सामने खेळले गेले आहेत. आयसीसीच्या सर्व टी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या निर्णयानंतर बरेचसे संघ त्यांच्याशी....

जगाच्या पाठीवर वनडेत सर्वात जलद १० हजार धावा पूर्ण करणारे ३ फलंदाज; तिन्ही फलंदाज आहेत भारतीय

—
जून 19, 2020

भारतीय क्रिकेट संघाने सुरुवातीच्या काही वर्षांपासूनच वनडे क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली होती. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे, वनडे विश्वचषकाची सुरुवात झाल्यानंतर तिसऱ्याच विश्वचषकावर....

कोहलीचा कर्णधारपदाचा मुकूट भविष्यात परिधान करु शकतात हे युवा ३ क्रिकेटर

—
जून 18, 2020

कोणत्याही क्रिकेट संघात फलंदाज, गोलंदाज आणि यष्टीरक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. पण, तेवढीच महत्त्वाची भूमिका असते ती कर्णधाराची. जेव्हापासून भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने कसोटी....

बाप योगायोग! क्रिकेटमधील ७ असे योगायोग, ज्यावर विश्वास बसणे केवळ कठीण

—
जून 18, 2020

क्रिकेट इतिहासात अनेक विचित्र योगायोग झाले आहेत आणि कदाचित ते पुढेही होत राहतील. या खास लेखात क्रिकेट इतिहासातील अशा ७ विचित्र योगायोगांबद्दल जाणून घेणार आहोत,....

क्रिकेट इतिहासात पहिल्यांदा असं घडणार; तीन संघात मिळून होणार एकच सामना

—
जून 18, 2020

जागतिक साथीचा रोग कोरोना व्हायरसमुळे क्रीडा जगत बर्‍याच काळापासून पूर्णपणे ठप्प आहे. दरम्यान, आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून क्रिकेट हळू- हळू सुरू केले जात असून....

Previous Next