Information
३ षटकांत शतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज, मारले होते तब्बल २९ चौकार
क्रिकेट हा नेहमीपासूनच अनिश्चिततेचा खेळ राहिला आहे. या खेळात कधी काय होईल, याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच २०१९ सालचा विश्वचषक.....
या ५ भारतीय क्रिकेटर्सचे हमशकल पाहिलेत का? पाहून तुम्हीही व्हाल दंग
क्रिकेटपटूंचे हमशकल दिसणे आता जवळपास साधारण बाब झाली आहे. कारण देशातील लोकसंख्या जशी वाढत आहे, तशी क्रिकेटपटूंच्या चेहऱ्याशी साम्य असलेल्या व्यक्तीही समोर येत आहे. पुर्वी....
क्रिकेटमधील अशी एकमेव भारतीय ‘बाप-लेक’ जोडी, ज्यांनी पदार्पणातच केले खणखणीत शतक
क्रिकेट विश्वात असे अनेक विक्रम आहेत, जे आश्चर्यचकित करणारे आहेत. काही विक्रम असे असतात जे नशीबामुळे बनलेले असतात. अशाच एका विक्रमाची नोंद आहे. बाप- लेकांची....
कसोटीत, तेही ११ व्या क्रमांकाव फलंदाजीला येत सर्वाधिक धावा करणारे ५ क्रिकेटर
कसोटी क्रिकेट हा एक असा क्रिकेट प्रकार आहे, ज्यात फलंदाज आणि गोलंदाज दोघांचाही कस पाहिला जातो. या प्रकारात जेथे गोलंदाज फलंदाजांची कसोटी घेतात, तर फलंदाज....
सीएसकेच्या प्रशिक्षकावर भडकला धोनी; म्हणाला, “मी माझ्या पद्धतीने…”
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने आपल्या कारकीर्दीत काय- काय केले आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने दोनदा....
भारत-पाकिस्तानमधील अशी मॅच, ज्यात पाकिस्तानच्या फिल्डर्सला घालावी लागली हेल्मेट्स
१९८७ मध्ये अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक कसोटी सामना खेळला गेला होता. या कसोटी सामन्यात भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकरांनी कसोटी कारकिर्दीत १०,००० धावा....
क्या बात है… शंभराव्या सामन्यात या खेळाडूंनी घातली शतकाला गवसणी
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर 8 फलंदाजांनी त्यांच्या 100 व्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज आणि विश्वचषक विजेत्या संघाचा तत्कालिन कर्णधार....
शाकिब अल हसनने निवडला आयपीएल इलेव्हन संघ; या भारतीय खेळाडूला मिळाले कर्णधारपद
बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला दु:ख आहे, की भारतीय सट्टेबाजाबद्दल माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला दिली नाही. त्याच्या या वेडेपणामुळे त्याच्यावर दोन वर्षाची बंदी....
तब्बल ४ वर्षे आऊट न होणारी महिला क्रिकेटर; सचिनलाही दिलंय जिने केवळ ६ चेंडूचा सामना करण्याच आव्हान…
ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिसा पेरी जगातील सर्वात प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू आहे. 3 नोव्हेंबर 1990 ला सिडनीमध्ये जन्मलेल्या पेरीने क्रिकेट जगतात अनेक मोठे कारनामे आपल्या नावावर केले....
रोहित हिटमॅन तर आहेच, पण त्याचे हे ५ विक्रमही कायम हिट राहणार
रोहित शर्माने २३ जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून रोहित भारतीय संघात सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. हिट मॅन म्हणून ओळखल्या जाणार्या रोहितने....
५ क्रिकेटर; ज्यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली निराशाजनक, पुढे कामगिरीने जगात झाले हिरो
कोणत्याही क्रिकेटपटूसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमाविण्यासाठी, त्याचा पहिला सामना महत्त्वपूर्ण ठरतो. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर खेळायची संधी मिळते आणि पहिल्या सामन्यातच खराब....
‘या’ भारतीय व्यक्तीचे नाव असलेली जर्सी घालून इंग्लंडचे खेळाडू खेळणार लॉकडाऊनमधील पहिला कसोटी सामना
लंडन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे मागील काही महिन्यांपासून क्रिकेटदेखील पूर्णपणे ठप्प पडले आहे. परंतु आता पुढील महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन....
इकडे- तिकडे नाही, थेट मुंबईत होणार आयपीएलच्या सर्व सामन्यांचे आयोजन!
आयपीएलच्या १३ व्या हंगामातील सर्व सामन्यांचे आयोजन मुंबईत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआय आयपीएलचे आयोजन करण्यासाठी दुबई किंवा श्रीलंकेव्यतिरिक्त बेंगळुरू, मोहाली, जयपूर आणि हैद्राबादमध्येही....
…म्हणून अश्विनला बायको म्हणते; ‘गिफ्ट पाहिजे असेल, तर १५ वर्षे थांब’
भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विनला निश्चितच फॅमिलीमॅन म्हणून ओळखला जातो. कारण तो अशा काही क्रिकेटपटूंपैकी एक आहे, जे क्रिकेटच्या मैदानावरुन काही मोकळा वेळ मिळाल्याबरोबर थेट....
आयसीसी टी२० विश्वचषकात रोहितबरोबर सलामीला ‘हाच’ जोडीदार हवा
नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघात मागील वर्षी आयसीसी विश्वचषकात चौथ्या क्रमांकासाठी धडपड पहायला मिळाली होती. मात्र ही समस्या श्रेयस अय्यरने सोडवली आहे. परंतु आता येत्या टी२०....





