Information

चहल, पंतनंतर रोहितच्या निशाण्यावर आला अजिंक्य रहाणे; म्हणतो, भाऊ…

—
जून 12, 2020

नेहमी व्यस्त असणार्‍या क्रिकेटपटूंना कोरोना व्हायरसमुळे बराच मोकळा वेळ मिळाला आहे. जे की ते आता आपल्या कुटुंबाबरोबर घालवत आहेत. घरी राहण्यास भाग पाडलेले खेळाडू कोणत्या....

किंग खान शाहरूखच्या केकेआर संघाचा बीसीसीआयला जोरदार इशारा

—
जून 12, 2020

सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआय आयपीएल २०२० आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मोकळ्या स्टेडियममध्ये ही स्पर्धा घेण्याचे योजना सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, एक मोठी बातमी....

तब्बल ‘एवढ्या’ वेळा सेहवागने सामन्यातील पहिलाच चेंडू केलाय सीमारेषा पार

—
जून 12, 2020

नवी दिल्ली । भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवागने भारतीय संघासाठी अनेक मोठ्या खेळी करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. सेहवागला त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले....

वनडेत शंभरपेक्षा जास्त वेळा ५० प्लस धावा करणारे जगातील ५ महारथी

—
जून 11, 2020

आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या विक्रमाविषयी बोललं तर सचिन तेंडुलकरच नाव पहिल्यांदा येतं. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतकं आणि अर्धशतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे.या व्यतिरिक्त असेही....

एकाही सामन्यात संघाबाहेर न जाता सर्वाधिक सलग सामने खेळणारे ३ खेळाडू, एक आहे भारतीय

—
जून 11, 2020

वनडे क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांनी वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर केले. परंतु जर सर्वाधिक वनडे सामने खेळण्याबाबत चर्चा करायची झाली, तर तो विक्रम....

वनडे विश्वचषकात आपल्या गोलंदाजीचा ‘जलवा’ दाखविणारे ५ भारतीय गोलंदाज

—
जून 11, 2020

भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे आगमन झाल्यानंतर त्याच्या गोलंदाजीतील कामगिरीसाठी त्याची प्रशंसा करण्यात येत आहे. बुमराहपूर्वी भारतीय संघाला अनेक दिग्गज गोलंदाज लाभले. त्या सर्वच....

भारताचा हा खेळाडू म्हणतोय, ‘समाजात घर न मिळणेदेखील एक प्रकारचा वर्णद्वेष’

—
जून 11, 2020

नवी दिल्ली । मागील काही दिवसांंपासून वर्णद्वेषाचा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतेच आयपीएल फ्रंचायझी सनरायजर्स हैद्राबाद संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने आयपीएलदरम्यान वर्णद्वेषाचा खुलासा....

दररोज थोडा वेळ स्वत:साठी काढत अजिंक्य रहाणे करतोय हे महत्त्वाचं काम

—
जून 10, 2020

भारतीय क्रिकेट संघ आता जवळपास ३ महिने क्रिकेटपासून दूर आहे. नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे आता आयपीएल संपली देखील असतील. यामुळे सध्या सर्वच भारतीय क्रिकेटपटू घरी आहेत. पाठीमागे....

आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार टीम इंडिया? पहा काय झाला निर्णय

—
जून 10, 2020

नवी दिल्ली । आशिया क्रिकेट परिषदेच्या कार्यकारी बोर्डाने यावर्षी होणाऱ्या आशिया चषक टी२० स्पर्धेच्या भविष्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला आहे. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा स्थगित करण्याची....

पॉर्न स्टार बनलेली ही महिला खेळाडू आठवड्याला कमावतेय जवळपास १९ लाख रुपये; म्हणते, वडिलांना माझ्या…

—
जून 10, 2020

ऑस्ट्रेलियाची माजी सुपरकार ड्रायव्हर रेनी ग्रेसी आर्थिक मंदीमुळे पॉर्न स्टार बनली आहे. तिच्या या निर्णयावर तिच्या वडिलांना अभिमान असल्याचे तिने सांगितले आहे.  मागील १४ वर्षांमध्ये....

महिला अँकरकडे केली होती भर स्टेडियममध्ये टी-शर्ट काढण्याची मागणी; आता झाली करोडो रुपयांची…

—
जून 10, 2020

इटलीची प्रसिद्ध स्पोर्ट्स महिला टेलिव्हिजन सादरकर्ती (अँकर) डायलेट लिओटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरंतर या सुंदर निवेदिकेच्या घरात चोरी झाली आहे. इटलीच्या माध्यमांतील वृत्तांनुसार....

धोनीने वाचवला पक्ष्याचा जीव; मुलगी झिवाने शेअर केले फोटो

—
जून 10, 2020

नवी दिल्ली । भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि माजी कर्णधार एमएस धोनी मागील ११ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. परंतु असे असले तरी तो चर्चेचा विषय ठरत आहे.....

वनडेत कासवगतीने शतकी खेळी करणारे ५ भारतीय फलंदाज

—
जून 10, 2020

कसोटी क्रिकेटचा विचार केला तर वनडे क्रिकेट हा तसा क्रिकेटचा वेगवान प्रकार. यात दोन्ही संघांना प्रत्येकी ५० षटकं फलंदाजीची संधी मिळते. यामुळे वनडेत शतकी खेळी....

तुमच्या स्ट्राईक रेटपेक्षा महिला क्रिकेटर्सचा स्ट्राईकरेट जास्त होता, तुम्हाला बोलायचा काही…

—
जून 10, 2020

इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉट यांनी महिला समालोचकाबद्दल वक्तव्य केल्यामुळे, त्यांना चाहत्यांबरोबरच क्रिकेटमधील दिग्गजांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. बॉयकॉट यांनी ऑस्ट्रेलियाची माजी....

Previous Next