Information

गौतम गंभीरची रोहित शर्मा व विराट कोहलीवर खरमरीत टीका

—
एप्रिल 15, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज युवराज सिंगनंतर आता माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा खासदार गौतम गंभीरनेही सध्याच्या भारतीय संघावर निशाना साधला आहे. गंभीरने....

आयसीसीने सांगितली अशी एक गोष्ट की भारतीय चाहते झाले आनंदाने वेडे

—
एप्रिल 15, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) रविवारी (१२ एप्रिल) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केले आहे. यामध्ये मागील ३ वर्षांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि अव्वल क्रमांकावर....

रोहित शर्मावर झाला मोठा अन्याय, लक्ष्मणही झाला यामुळे नाराज

—
एप्रिल 15, 2020

विस्डेन पुरस्कार हा आयसीसीचा पुरस्कार नाही. परंतु याचे महत्त्व आयसीसीकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नाही. विस्डेनने काही दिवसांपूर्वीच २०१९च्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंची घोषणा केली होती.....

गौतम गंभीर म्हणतो, धोनी नकोच; या खेळाडूला द्या टी२० विश्वचषकात संधी

—
एप्रिल 15, 2020

भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि सध्या खासदार असणाऱ्या गौतम गंभीरने मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (टी२०) यष्टीरक्षण करण्यासाठी एमएस धोनीचा पर्याय म्हणून एका खेळाडूचे नाव सांगितले....

सर जडेजाची टिंगल करणं इंग्लंडच्या खेळाडूला पडलं महाग, जडेजाने दिले खतरनाक उत्तर

—
एप्रिल 15, 2020

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे क्रिकेटपटू सोशल मीडियाकडे वळले आहेत. अशामध्ये नुकताच भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने इंस्टाग्रामवर तलवारबाजी करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. जडेजाच्या....

क्रिकेटपटूंनो, मोबाईल पासून दूर रहा नाहीतर…

—
एप्रिल 14, 2020

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे योग्य होणार नाही म्हणून सर्व स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या....

टी२० विश्वचषक झाला नाही तर जगातील ५ क्रिकेटपटूंचं करियर जवळपास संपल्यात जमा

—
एप्रिल 14, 2020

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या व्हायरसचा प्रादुर्भाव आणखी वाढला आणि....

सचिन नाही तर हा खेळाडू आहे अर्जून तेंडूलकरचा फेव्हरेट

—
एप्रिल 14, 2020

सध्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट बंद पडले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही इतर खेेळाडूंप्रमाणे इंस्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद....

धोनीच्या निवृत्तीवर पाकिस्तानी क्रिकेटरने केले भाष्य, चाहत्यांनी वाहिली शिव्यांची लाखोली

—
एप्रिल 13, 2020

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर भारत आणि भारतीय क्रिकेटवरील आपल्या वक्तव्यासाठी चर्चेत राहत असतो. त्याने नुकतेच भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये ३ सामन्यांच्या वनडे मालिकेचे आयोजन....

पैसे नसल्याने साध्या बसने क्रिकेट खेळायला जाणाऱ्या जगातील मोठ्या संघावर कोरोनामुळे संकट

—
एप्रिल 13, 2020

कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटवर मोठा परिणाम झाला आहे. या व्हायरसमुळे सामने रद्द किंवा स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे खेळाडूंना पर्याय नसल्यामुळे घरात विश्राम करत आहेत. परंतु....

कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्रातील धोनीप्रेमींचा मदतीचा हात

—
एप्रिल 13, 2020

कोरोना व्हायरसमुळे पूर्ण जगभरासह आपल्या देशातही मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी....

जी गोष्ट धोनीने गेल्या १० वर्षात नाही केली ती या वर्षी करत होता

—
एप्रिल 13, 2020

मागील वर्षी जुलै २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीने एकही सामना खेळलेला नाही. यानंतर त्याच्या भविष्याबद्दल अनेक चर्चा होऊ लागल्या. असं....

चाहत्याने थेट क्रिकेटरला विचारले, तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे? क्रिकेटपटूने दिले असे काही उत्तर

—
एप्रिल 13, 2020

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या कोरोना व्हायरसमुळे ते त्यांच्या घरात वेळ घालवत आहेत. असे....

कपिल देव यांना पैशांची गरज नाही, पण बाकी लोकांना आहे

—
एप्रिल 13, 2020

मागील आठवड्यात बुधवारी (८ एप्रिल) पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतासमोर एक प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत पैसे गोळा....

दुसऱ्या देशातील खेळाडू म्हणतो, धोनीमुळे माझं करियर वाचलं

—
एप्रिल 13, 2020

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉट्सन चेन्नई संघाच्या यशाचे कारण सांगताना म्हणाला की, कर्णधार एमएस....

Previous Next