Information

सलमान खान की एमएस धोनी? केदार जाधवने दिलं हे उत्तर

—
एप्रिल 19, 2020

बॉलिवूड आणि क्रिकेटमधील संबंध खूप जूने आहेत. परंतु जर कोणी यांची तुलना करायला सांगितले तर खूप कठीण प्रश्न होईल. अशाच प्रकारचा काही प्रश्न भारतीय संघाचा....

३ असे देश, जेथे भारताबाहेर होऊ शकते आयपीएलचे आयोजन

—
एप्रिल 19, 2020

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. भारतात जी काही परिस्थिती आहे, ते पाहून असे....

आयपीएल रद्द झाली तर भारताचे होणार या ३ गोष्टीत मोठे नुकसान

—
एप्रिल 19, 2020

जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (बीसीसीआय) आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहे. जर परिस्थिती लवकर आटोक्यात आली नाही तर, आयपीएलच्या....

आफ्रिदी म्हणतो, भारताचा हा खेळाडू आहे जरा जास्तच गर्विष्ठ

—
एप्रिल 19, 2020

भारत आणि पाकिस्तान संघाच्या खेळाडूंमधील वाद नेहमीच चर्चेचे विषय ठरतात.  यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर यांना सोशल....

जेव्हा पाकिस्तानच्या या खेळाडूने गांगुलीला जखमी करण्यासाठी केला होता प्लॅन

—
एप्रिल 19, 2020

भारतासह संपूर्ण जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशामध्ये क्रिकेटपटू  सोशल मीडियामार्फत चाहत्यांशी संवाद साधत आहेत. नुकतेच पाकिस्तानची प्रसिद्ध टी.व्ही. स्पोर्ट्स अँकर झैनब अब्बास आणि पाकिस्तानचा....

अखेर या तीन दिग्गज खेळाडूंचा करार करण्यात आला रद्द

—
एप्रिल 18, 2020

काऊंटी चॅम्पियनशीपचा संघ लंकेशायर आणि त्यांच्या क्लबने ३ विदेशी खेळाडूंसोबतचा करार रद्द केला आहे. यात ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉकनर आणि न्यूझीलंडचा दिग्गज....

आणि म्हणून शिखऱ धवनने पंजाबी गाणे ऐकणे केले बंद

—
एप्रिल 18, 2020

भारतीय संघाचा फलंदाज शिखर धवन त्याच्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. काही चाहते तर त्याला गब्बर या नावानेही ओळखतात. परंतु त्याला आणखी एक बाजू आहे. त्याबद्दल....

आयपीएलमधील त्या ३ तासांनी मॅक्क्युलम व आयपीएलचे बदलले जग

—
एप्रिल 18, 2020

क्रीडा जगतात प्रत्येक खेळाची सुरुवात ज्या सामन्याने होते ते सामने नेहमीच आठवणीचे असतात. असंच काहीतरी भारतातीतल सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलविषयीही आहे. आयपीएलचा पहिला सामने....

वनडेत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ महान गोलंदाज

—
एप्रिल 18, 2020

वनडे क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाजांनी यश मिळविले आहे. यामध्ये असे अनेक गोलंदाज होऊन गेले ज्यांनी या क्रिकेट प्रकारात खूप विकेट्स घेतल्या आहेत. कोणत्याही क्रिकेट प्रकारात विकेट्स....

या कारणामुळे धोनीआधी टी२० विश्वचषकाला होणार दिनेश कार्तिकचा विचार

—
एप्रिल 18, 2020

भारतीय संघातून बाहेर असणारा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने भारताच्या टी२० संघात पुनरागमन करण्याचा विश्वास दाखविला आहे. कार्तिकची सरासरी टी२० क्रिकेटमध्ये चांगली असल्यामुळे त्याचे पुनरागमन होऊ....

धोनी चाहत्यांनो! ही आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी

—
एप्रिल 18, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार व चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी आयपीएलचे पुढील ३ हंगाम खेळण्याची शक्यता आहे. त्याने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सोडले....

भारतीय संघातील या खेळाडूमुळेच केदार खेळू शकला एवढे वनडे सामने

—
एप्रिल 18, 2020

भारतीय संघाचा फलंदाज केदार जाधवने गुरुवारी (१६ एप्रिल) एमएस धोनीच्या पाठिंब्यामुळे त्याला अनेक आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळता आल्याचे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध....

हा देश म्हणतो, आमच्याकडे आयपीएल घ्या, काही चिंता करु नका

—
एप्रिल 18, 2020

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले....

टीम इंडियासाठी या देशात तयार होतं आहे ३२३ कोटी रुपयांचं हाॅटेल

—
एप्रिल 18, 2020

भारतीय संघाला ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१पर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. अशात सध्या जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा विचार करून दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने भारतीय....

मला त्याने सी ग्रेड कलाकार म्हटलं, त्यामुळे परत मैत्री झालीच नाही

—
एप्रिल 18, 2020

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. या व्हिडिओंमध्ये अनेकवेळा अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात.....

Previous Next