Information

धोनीला २०११ विश्वचषकात युवराज किंवा युसुफला बसवुन या खेळाडूला घ्यायचं होतं संघात

—
एप्रिल 20, 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग हा भारतीय संघाच्या त्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे, जे धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक विजयाचा भाग होते. भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली....

६ षटकार मारले म्हणून माझ्यावर घेतली गेली ही मोठी शंका

—
एप्रिल 20, 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचा समावेश भारताच्या त्या दिग्गज खेळाडूंमध्ये होतो. ज्यांनी धोनीच्या नेतृत्वात विश्वविजेता होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. धोनीच्या नेतृत्वात भारताने....

रोहित शर्माला कुणाच्या सर्टिफिकेटची अजिबात गरज नाही

—
एप्रिल 20, 2020

नुकतेच विस्डेनने २०१९मध्ये उत्तम प्रदर्शन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट ५ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मात्र, त्यांच्या या यादीत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला स्थान देण्यात आलेले....

ब्रायन लारा- सचिन तेंडूलकरमध्ये या खेळाडूला बाद करणे कायमचं कठिण

—
एप्रिल 20, 2020

क्रिकेट जगतात भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीज संघाचा माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लारा हे दोन खेळाडू आपल्या फलंदाजीमुळे खूप....

१९९०मध्ये आयपीएल झाली असती तर हे खेळाडू झाले असते मालामाल

—
एप्रिल 20, 2020

८० आणि ९०च्या दशकातील भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, ते कलागुणांनी श्रीमंत होते, काहींची स्वत:ची खेळाची खास शैली होती. तसेच काहीजणांमध्ये तर मनोरंजन करून मैदानात....

या महान खेळाडूने सरळ सांगतिले, डीकाॅक नाही होऊ शकत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार

—
एप्रिल 20, 2020

दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथला २ वर्षांच्या कार्यकाळासाठी डायरेक्टर ऑफ क्रिकेट दक्षिण आफ्रिका म्हणून निवडण्यात आले आहे. स्मिथने शुक्रवारी (१७ एप्रिल) दक्षिण आफ्रिकेचा....

हा खेळाडू म्हणतो, धोनीसारखा कॅप्टन होणे नाही

—
एप्रिल 19, 2020

इंग्लंड संघाचा माजी फलंदाज केविन पीटरसनने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी तो म्हणाला की, २ वेळा भारतीय संघाला....

क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा ‘पंचगिरी’ करताना दिसणार नाही हे दोन महान अंपायर

—
एप्रिल 19, 2020

ऑस्ट्रेलियाचे सायमन फ्राय आणि व्हिक्टोरियाचे जॉन वॉर्ड यांनी एलिट पंच पॅनलमधून निवृत्ती घेतली आहे. फ्रायने आतापर्यंत १०० प्रथम श्रेणी सामने, १३० अ दर्जाचे सामने, ९३....

गंभीर म्हणतो, फक्त हा खेळाडू संघात हवा होता, केकेआरने जिंकली असती अनेक विजेतेपदं

—
एप्रिल 19, 2020

आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूला वाटतं की, असा एक तरी खेळाडू आपल्या संघात असावा ज्याच्यामुळे संघ विजेतेपद पटकावेल. काही वेळा संघांना ही संधीही मिळते. असेच काहीसं कोलकाता....

धोनी नसेल तर चेन्नई सुपर किंग्जचं काही खरं नाही

—
एप्रिल 19, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी आता सर्वांना माहित झाला आहे. त्याचे चाहते जगभरात आहेत. चेन्नईला उंचीवर....

रात्री दोन वाजता त्या क्रिकेटपटूने सांगितलं, मला आहेत कोरोनाची लक्षणं

—
एप्रिल 19, 2020

कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमधील टी२० लीग पाकिस्तान सुपर लीग (पीएलएस) मागील महिन्यातच थांबविण्यात आली होते. परंतु स्पर्धेबाबत पीएसएल फ्रंचायझी कराची किंग्स संघाचे मालक सलमान इकबाल यांनी....

आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी या कारणासाठी मानले युवराजचे धन्यवाद

—
एप्रिल 19, 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग देशात वाढत असलेल्या कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत आपले पूर्ण योगदान देत आहे. तो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून देशातील....

आयपीएल झाली नाही, पण हा खेळाडू ठरला आयपीएलमधील बेस्ट कॅप्टन

—
एप्रिल 19, 2020

भारतातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे वेळेवर आयोजित करता आली नाही. परंतु असे असले तरीही आयपीएलचा सर्वकालीन....

भारतीय क्रिकेटपटूची पत्नी आजारी, लाॅकडाऊनमुळे मिळाली नाही या राज्यात एंट्री

—
एप्रिल 19, 2020

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्वच लोकांना आपापल्या घरात राहण्याशिवाय पर्याय नाही. भारत सरकारने २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये १९ दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे हे लॉकडाऊन....

हा स्टाईलीश खेळाडू, जो होऊ शकतो भारताचा पुढचा धोनी

—
एप्रिल 19, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी मागील ९ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे तो निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु भारतीय संघात धोनीची....

Previous Next