Information

एकाचवेळी विराटसह ७ खेळाडूंनी ट्विट करण्याचे कारणंही आहे तसंच मोठं

—
मार्च 20, 2020

कोरोना व्हायरसचा जगभरात वाढता प्रादुर्भाव पाहता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१९ मार्च) देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी रविवारी (२२ मार्च) सकाळी ७ ते....

आणि ती गोष्ट घडताच मराठमोळ्या प्रविण तांबेला नाही आवरले अश्रु

—
मार्च 20, 2020

मुंबई रणजी संघाचा माजी खेळाडू प्रविण तांबे हा एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असतो. ४० पार केल्यानंतर या क्रिकटपटून आयपीएल तसेच रणजी पदार्पण केले होते. डिसेंबर....

मी टीम इंडियाला जिंकवायला आलो आहे, हार्दिकला संघाबाहेर काढायला नाही

—
मार्च 20, 2020

गेल्यावर्षीपासून शिवम दुबे हे नाव रणजी ट्राॅफीपासून टीम इंडियात सगळीकडे चांगलंच गाजत होतं. विशेष म्हणजे याच काळात हार्दिक पंड्या व विजय शंकर दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने....

कुणी घर घेता का घर? शेन वाॅर्न विकतोय घर; किंमतही आहे तशीच

—
मार्च 20, 2020

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्नने मेलबर्न येथील आपले घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना वॉर्नने हा निर्णय....

फक्त ते दोन व्यक्ती माझ्या हळु खेळण्याला पाठींबा देतात- पुजारा

—
मार्च 19, 2020

भारतीय संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा स्ट्राईक रेटवरुन होणाऱ्या चर्चांवर भाष्य केले आहे. माध्यमांमध्ये माझ्या स्ट्राईक रेटवर कितीही चर्चा झाली तरी मला प्रशिक्षक व....

गोड बातमी- दोन भारतीय महिला पंचांना मिळाले आयसीसीच्या पॅनेलमध्ये स्थान, ही आहेत नावे

—
मार्च 19, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी अंपायर डेव्हलपमेंट पॅनेल अर्थात पंच विकास पॅनेलमध्ये भारताच्या दोन महिला पंचाचा समावेश केला आहे. यामध्ये जननी नारायणन (Janani Narayanan) आणि वृंदा....

एबी डिव्हिलयर्स बोललाय म्हणजे त्या गोष्टीत काहीतरी तथ्य नक्कीच असणार

—
मार्च 19, 2020

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोक त्रस्त आहेत. त्याचबरोबर क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे की दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्स केव्हा कमबॅक करेल? कारण डिविलियर्स....

विराटने तेव्हा केलेला राडा ऑस्ट्रेलिया आजही विसरली नाही

—
मार्च 19, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या आक्रमक स्वभावामुळे प्रसिद्ध आहे. असाच अनुभव ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांना आला होता. ते म्हणाले की, २०१८-१९मध्ये भारत दौऱ्यावर....

अखेर मराठी माणसाच्या मदतीला धावुन आला मराठी माणूसच

—
मार्च 19, 2020

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षितता म्हणून बीसीसीआयने आयपीएल स्थगित केली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील वनडे मालिकाही बीसीसीआयने रद्द केली आहे. परंतु या दरम्यान बीसीसीआयने....

इंग्लंडने उचलले मोठे पाऊल, क्रिकेटसाठी नक्कीच निराशाजनक गोष्ट

—
मार्च 19, 2020

जगभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (England And Wales Cricket Board) क्रिकेटचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्याचे आवाहन केले. सरकारने....

तर विश्वचषकाची सेमीफायनलच ठरु शकते धोनीचा अंतिम सामना

—
मार्च 18, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनी १० जुलै २०१९ पासून स्पर्धात्मक क्रिकेटपासून दुर आहे. या काळात धोनीने अगदी प्रथम श्रेणी किंवा अ दर्जाचे....

माजी क्रिकेटर म्हणतो, धोनी आयपीएल कसाही खेळला तरी टीम इंडियात येणं अवघड

—
मार्च 18, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी क्रिकेटपासून जवळपास ८ महिने दूर होता. त्यानंतर तो आयपीएलमधून भारतीय संघात पुनरागमन करण्याची दाट शक्यता होती. परंतु जगभरात हाहाकार....

रणवीर सिंग नकोच; फक्त आणि फक्त हाच अभिनेता करु शकतो माझी भूमिका

—
मार्च 17, 2020

आजकाल बॉलिवूडमध्ये चरित्रपटावरील सिनेमे खूप चर्चेत आहेत. असे चित्रपट लोकांना आवडतही आहेत. विशेष म्हणजे क्रिकेटपटूंच्या चरित्रपटांवरील सिनेमे सध्या येत आहे. आतापर्यंत एमएस धोनी, सचिन तेंडुलकर....

१४ दिवस परदेशी खेळाडूंना वेगळे ठेवा; पण त्यांना आयपीएलसाठी भारतात येऊ द्या

—
मार्च 17, 2020

कोरोना व्हायरसमुळे जगभराता हाहाकार उडालेला असताना आयपीएलमधील काही संघ मालकांना परदेशी खेळाडूंनी आयपीएल खेळावे असे वाटते. यासाठी परदेशी खेळाडूंना 14 दिवस इतरांपासून वेगळे ठेवण्याची तयारीही....

आयपीएलचे आयोजन होणार एकाच शहरात?

—
मार्च 17, 2020

कोरोना व्हायरस या साथीच्या आजारामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच आयपीएल तेव्हाही सुरु होईल की नाही याची कोणतीही शाश्वती नाही.....

Previous Next