Information

दिलदार पठाण भाऊ! लोकांना दिले एवढे मास्क

—
मार्च 24, 2020

भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशामध्ये भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि त्याचा भाऊ युसूफ पठाणने कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी....

शमीला चाहते सध्या गद्दार का म्हणताय? काय आहे कारण?

—
मार्च 24, 2020

सध्या भारतच नव्हे तर संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. या व्हायरसमुळे मोठ-मोठ्या स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक खेळाडू आपल्या परिवारासोबत वेळ....

घर फिरले की घराचे वासेही फिरतात, डेल स्टेनवर आली सर्वात मोठी वाईट वेळ

—
मार्च 24, 2020

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सोमवारी वार्षिक मानधन करार यादीची घोषणा केली आहे. यामध्ये ब्यूरॉन हेंड्रिक्सला संधी मिळाली आहे. यावेळी वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्तज, अष्टपैलू क्रिकेटपटू....

दुसऱ्यांदा बाप झालेल्या रैनाला थेट पाकिस्तानवरुन शुभेच्छा

—
मार्च 24, 2020

भारतीय संघाचा फलंदाज सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियंका यांच्या घरी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. सोमवारी प्रियंकाने मुलाला जन्म दिला आहे. याची माहिती....

बीसीसीआयचं अध्यक्षपद कायम रहावं म्हणून गांगुलीसाठी या व्यक्तीने लावली फिल्डींग

—
मार्च 24, 2020

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला जुलै महिन्यापासून सुरु होणाऱ्या ३ वर्षांच्या कुलिंग ऑफ पिरीयडमधून (या काळात क्रिकेट संघटनांच्या कोणत्याही पदावर काम करता येत नाही) सूट मिळावी,....

त्या १४ धावा अशा होत्या की सचिनने लगेच उंचावली होती बॅट

—
मार्च 24, 2020

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकरच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत. असाच एक विश्वविक्रम 17 ऑक्टोबर 2008 ला सचिन तेंडूलकरच्या नावावर झाला होता. तो वेस्ट इंडीजचा माजी....

तर आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातील या ४ स्टेडियमवर होणार

—
मार्च 24, 2020

भारताबरोबरच संपूर्ण जगभरातील क्रीडा स्पर्धा कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारतातील सर्वात मोठी टी२० स्पर्धा आयपीएलला १५ एप्रिलपर्यंत स्थगित....

रोहित-विराटमध्ये हा होणार हर्षल गिब्जचा क्वॉरंटाईन पार्टनर

—
मार्च 24, 2020

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नाही. हा व्हायरस दिवसेंदिवस वाढतच आहे. जगातील लोकांसाठी हा व्हायरस आणखी धोकादायक होत आहे. भारताबरोबरच संपूर्ण जगात लॉकडाऊन....

२००३ला याच दिवशी टीम इंडियाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतला गेला

—
मार्च 24, 2020

भारतीय संघाने २ वेळा वनडे विश्वचषक आपल्या खिशात घातला आहे. यातील पहिला विश्वचषक हा १९८३मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात तर दुसरा विश्वचषक हा २०११ मध्ये....

त्याच हाॅटेलमध्ये कनिका कपूर थांबली होती, जिथं होता आफ्रिका संघाचा मुक्काम

—
मार्च 23, 2020

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. अशामध्ये लंडनहून भारतात परतणारी गायिका कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यामुळे तिला आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले होते. परंतु....

कोरोनाने १५०० पेक्षा जास्त जीव घेतलेल्या देशात फसले आयपीएल प्लेअरचे वडिल

—
मार्च 23, 2020

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव चीननंतर आता इटली आणि इराणमध्ये पहायला मिळत आहे. या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक देशांनी आपापल्या देशांची विमानसेवा बंद केली आहे.....

रोहित एशिया कप खेळला तर या ४पैकी एका खेळाडूला बसावे लागणार घरी

—
मार्च 23, 2020

मागील २ वर्षांपूर्वी २०१८मध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने आशिया चषक खेळला नव्हता. त्यावेळी त्याच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व रोहित शर्माने केले होते. आता यावर्षी होणाऱ्या आशिया....

कोहली-एबीमध्ये कोण भारी? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने दिले हे उत्तर

—
मार्च 23, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्स या दोन खेळाडूंमध्ये क्रिकेटच्या मैदानाबाहेरही एक चांगली मैत्री आहे. विराट (Virat Kohli) आणि....

रोहित शर्माच आहे न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या दारुण पराभवाला जबाबदार

—
मार्च 23, 2020

भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभव स्विकारावा लागला होता. यामुळे कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला टीकांना सामोरे जावे लागले होते. यापूर्वी....

गांगुली, धोनी व विराटमध्ये आहे जगातील एक खास साम्य

—
मार्च 23, 2020

सौरव गांगुली, एमएस धोनी आणि विराट कोहली यांची गणना भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. भारतीय क्रिकेटला एक वेगळी ओळख निर्माण करण्यात या तिन्ही खेळाडूंचे मोलाचे....

Previous Next