Information

रैना सर्वात मोठा दिलदार, सर्वात जास्त रक्कम कोरोना बाधीतांसाठी दान

—
मार्च 29, 2020

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर तो भारतातही वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतात थैमान घातलेल्या या व्हायरसला....

असा एक सल्ला ज्याने स्टिव स्मिथचे आयुष्यचं टाकले बदलून

—
मार्च 29, 2020

क्रिकेट जगतात क्रिकेटपटूंंनी चांगली कामगिरी करावी यासाठी दिग्गज खेळाडू, प्रशिक्षक किंवा आजी-माजी खेळाडूंकडून सल्ले दिले जातात. यानंतर खेळाडूंमध्ये खरोखरच बदल पहायला मिळतो. अशाच प्रकारचा सल्ला....

तुम्हाला लाज वाटली पाहिजे- धोनीची पत्नी साक्षी कडाडली

—
मार्च 28, 2020

सध्या कोरोना व्हायरस जगभरात हाहाकार माजवत आहे. त्यामुळे या व्हायरसशी लढा देण्यासाठी भारतात क्रिकेट जगतातून मदतीचा हात पुढे येत आहे. यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार....

मदत करुनही धोनीला चाहते करत आहे सोशल मिडीयावर ट्रोल

—
मार्च 28, 2020

कोरोना व्हायरसचे जगभरातील सावट वाढतच चालले आहे, त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. कोविड- १९ या व्हायरसमुळे देशातील लोकांना....

हा एक व्यक्ती असा आहे ज्याला वाटते धोनी १०० टक्के खेळेल टी२० विश्वचषक

—
मार्च 28, 2020

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. यापूर्वी आयपीएलचे आयोजन २९ मार्चला होणार होते. त्यामुळे आता....

मायदेशात परतण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू करतोय लोकांकडून पैसे गोळा

—
मार्च 28, 2020

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच खेळाडू आपापल्या घरांमध्ये वेळ घालवत....

चौथ्या क्रमांकासाठी भारताकडे आहेत तब्बल १२ पर्याय उपलब्ध, ३ नावं आहेत मराठी

—
मार्च 28, 2020

भारतीय संघात सध्या ४थ्या क्रमांकासाठी चर्चा सुरु आहे. श्रेयस अय्यर हा मुंबईकर खेळाडू या क्रमांकावर बऱ्यापैकी स्थिरावत आहे. याशिवाय या क्रमांकासाठीच्या शर्यतीत भारतीय संघाकडे तब्बल....

आयपीएलमध्ये चेन्नईला हा संघ कायमच नडतो, तब्बल १७ पराभव आलेत सीएसकेच्या नशीबात

—
मार्च 28, 2020

सध्या जगभर फक्त कोरोना व्हायरसचा हाहाकार चालू आहे. परिणामत: 15 एप्रिलपर्यंत इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलला स्थगित करण्यात आले आहे. मात्र, जर परिस्थितीत सुधारणा झाली....

क्रिकेटर म्हणून निवृत्ती घेतलेला जाफर २० दिवसांतचं होणार या मोठ्या संघाचा कोच?

—
मार्च 27, 2020

भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटू वसीम जाफर आता विदर्भ क्रिकेट संघाचा नवीन प्रशिक्षक बनू शकतो. जाफरने ७ मार्चला आपल्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला अलविदा....

जगातील सर्वात उंच ५ क्रिकेटपटू, पहिल्या क्रमांकावरील क्रिकेटपटू उंची ऐकून व्हाल अवाक्

—
मार्च 27, 2020

आजपर्यंत आपण क्रिकेट जगतात अनेक प्रकारचे खेळाडू पाहिले असतील, जे वयाने लहान किंवा मोठे, वजनाने जास्त किंवा छोट्या चनीचे असे असतील. आता आपण क्रिकेट जगतातील....

जर आयपीएल झाली नाही तर मी कंगाल होईल

—
मार्च 27, 2020

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात वेगाने पसरत आहे. ज्याचा फटका जगातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच बसत आहे. या व्हायरसमुळे जगातील अनेक देशांतील लोक घराबाहेर पडत....

हे ४ खेळाडू जेव्हा निवृत्त होतील तेव्हा संपुर्ण देश रडेल

—
मार्च 27, 2020

भारतीय क्रिकेट जगतात असे काही उत्कृष्ट खेळाडू आहेत, ते जेव्हा निवृत्ती घेतील तेव्हा संपूर्ण देशाला वाईट वाटेल. कारण या खेळाडूंची लोकप्रियता फक्त भारतातच नाही, तर....

एकट्या विराट कोहलीचा पगार पाकिस्तानच्या २६ टाॅप क्रिकेटर्स एवढा

—
मार्च 27, 2020

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान संघाच्या खेळाडूंची मानधन यादी जाहीर केली आहे. या खेळाडूंना त्यांचे मानधन (honorarium) पीसीबी (PCB) त्यांच्या कामगिरीच्या आधारे देते. पीसीबीने खेळाडूंचे विभाजन....

कारण आले समोर, रोहितला २०११ विश्वचषकात यामुळे मिळाले नव्हते स्थान

—
मार्च 27, 2020

भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची फलंदाजी सर्वांनाच माहिती आहे. अर्थातच त्याने त्याच्या षटकारांच्या मदतीने केलेल्या धावा सर्वांनाच आकर्षित करतात. अशीच कामगिरी त्याने मागील वर्षी....

टीम इंडियाविरुद्ध पराभूत झाल्यावर या कारणामुळे पाॅटींग सोडले होते कर्णधारपद

—
मार्च 27, 2020

टास्मानियामध्ये जन्मलेला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंगने क्रिकेट जगतात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. पाँटिंगने आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला २ (२००३, २००७) विश्वचषक जिंकून....

Previous Next