Information

तुमचं घर एका कंडोमप्रमाणे आहे, आयपीएलमधील स्टार खेळाडूने केला गमतशीर ट्विट

—
मार्च 22, 2020

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता संपूर्ण जगभरात वाढताना पहायला मिळत आहे. आतापर्यंत १० हजारपेक्षा अधिक लोकांना या व्हायरसमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर २.४५ लाख....

भारताला फायद्याची व इतरांना महागात पडलेली आयसीसीची चुक या विश्वचषकात होणार नाही

—
मार्च 22, 2020

पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२० (Men’s World Cup) विश्वचषकाला १८ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र यावर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया राखीव दिवस ठेवण्याचा....

कोरोनापासून वाचण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूची श्रीराम चरणी धाव

—
मार्च 22, 2020

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर हा व्हायरस पाकिस्तानातही पसरताना दिसत आहे. पाकिस्तानमधील जवळपास ५०० पेक्षा अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. या....

पाकिस्तानचा खेळाडू म्हणतो, कोहली दर्जेदार खेळाडू, माझा आवडता खेळाडू

—
मार्च 22, 2020

क्रिकेटजगतात अनेक आजी-माजी दिग्गज खेळाडूंना आधुनिक क्रिकेटमधील खेळाडू आवडत असतात. यात आता पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांचाही समावेश आहे. त्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूचा खुलासा....

टीम इंडियामधून बाहेर झालेला धोनी बीसीसीआयच्या पोस्टरवरुनही गायब, चाहतेही झाले हैराण

—
मार्च 22, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी जुलै २०१९मध्ये विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर क्रिकेट खेळताना दिसला नाही. धोनीने भारतीय संघाला २००७चा टी२० विश्वचषक आणि....

पंतप्रधान मोदींना का आली युवराज-कैफच्या नेटवेस्ट सिरीजमधील खेळीची आठवण

—
मार्च 22, 2020

कोरोना व्हायरसचा जगभरात वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व देश या व्हायरसशी लढण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (21....

सरावावरुन घरी परतणाऱ्या हरियाणाच्या क्रिकेटरचा अपघातात मृत्यु

—
मार्च 21, 2020

कैथळ। शुक्रवारी (२० मार्च) हरियाणाच्या कैथळ-अंबाला महामार्गावर उझना गावाजवळ रस्तेअपघात झाला. या अपघातात कैथळ क्रिकेट संघाची कर्णधार वृंदा जुनेजाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, वृंदा....

भारतीय गोलंदाजांना दुरून खेळणं सोप्पं वाटतं, मैदानात फुटतो घाम

—
मार्च 21, 2020

भारतीय संघ २०१८-१९ दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलिया संघाला २-१ने पराभूत केले होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कसोटी....

यावरुन स्पष्ट दिसते की केविन पीटरसन भारतावर किती प्रेम करतो

—
मार्च 21, 2020

कोरोना व्हायरस आता जगभरात पसरला आहे. त्याचबरोबर तो आता भारतातही वेगाने वाढत आहे. या व्हायरसला आळा घालण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. तसेच आता इंग्लंड संघाचा....

तीन भारतीय खेळाडू, जे यो-यो टेस्टमध्ये घेतात विराटपेक्षा जास्त गुण

—
मार्च 21, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता खेळाडूंच्या फीटनेसवर अधिक लक्ष दिले जात आहे. हेच आता मैदानावरही दिसत आहे. फीटनेसचा दर्जा जितका चांगला असेल तितकीच चांगली खेळाडूंची कारकीर्द असू....

यावरुन कळते गांगुली टीम इंडियासाठी किती कष्ट घेत आहे

—
मार्च 20, 2020

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपले कार्यालय बंद केले आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्यास सांगितले आहे. यावेळी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव....

टीम इंडियामधून बाहेर असलेले खेळाडूही माझ्यापेक्षा जास्त फिट

—
मार्च 20, 2020

ऑस्ट्रेलियन क्रिकेटवरील डॉक्यूमेंट्री-सीरिज ‘द टेस्ट’ (The Test) अमेझॉन प्राईमवर नुकतीच रिलीझ झाली. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मार्कस स्टॉयनिसने भारतीय संघातून बाहेर असलेले खेळाडूसुद्धा आपल्यापेक्षा दमदार....

दक्षिण आफ्रिकेचा स्टार डेल स्टेन पाकिस्तानच्या हाॅटेलमध्ये होता अरेस्ट

—
मार्च 20, 2020

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित आणि रद्द करण्यात आल्या आहेत. अशामध्ये जगभरातील खेळाडू मैदानापासून दूर आपल्या घरांमध्ये वेळ घालवत आहेत. त्याचबरोबर....

टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू कधीही वापरत नाही फोन

—
मार्च 20, 2020

सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वजण मोबाईल फोनचा वापर करतात. मोबाईल फोन हा सर्वांसाठीच प्राथमिक गरज बनला आहे. परंतु भारतीय संघाचा हा खेळाडू....

शेन वाॅर्नचा दिलदारपणा समोर, आपल्या कंपनीत दारुऐवजी सॅनिटायजर बनवायला केली सुरुवात

—
मार्च 20, 2020

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नने एक अनोखा निर्णय घेतला आहे. वॉर्नने आपल्या कंपनीमध्ये दारूऐवजी सॅनिटायजर बनवत आहे. यापूर्वी तो ‘जिन’ (दारूचा....

Previous Next