Information
ब्रिस्बेन कसोटीत अंपायरचा शार्दुलवर अन्याय? तळातील फलंदाजाला वेगवान बाउंसर टाकल्याने दिली चेतावणी
ब्रिस्बेन येथे शुक्रवारपासून (१५ जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना सुरू असून आज (१८ जानेवारी) या सामन्याचा चौथा दिवस होता. यादिवशी मोहम्मद सिराज....
ऑस्ट्रेलियात एका कसोटी सामन्यात ७ हून अधिक विकेट्स अन् अर्धशतक, फक्त ‘यांनी’ केलाय हा रेकॉर्ड
गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा आणि निर्णायक कसोटी सामना चालू असून आज (१८ जानेवारी) या सामन्याचा चौथा दिवस होता. यादिवशी मोहम्मद सिराज....
पहिल्या फाइव्ह विकेट हॉलनंतर ‘असे’ केले भारतीय खेळाडूंनी मोहम्मद सिराजचे स्वागत, पाहा व्हिडिओ
ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चालू असलेली चौथ्या कसोटी सामन्याची लढत अतिशय रोमांचक स्थितीत आली आहे. भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४....
स्पायडरमॅन, स्पायडरमॅन! जेव्हा रिषभ पंत सामन्यादरम्यान गातो गाणं, व्हिडिओ व्हायरल
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघसहकार्यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण तर कधी विरुद्ध खेळाडूंसोबत चाललेली....
कौतुक तर होणारच! ब्रिस्बेन कसोटीत मोहम्मद सिराजचा ‘फाइव्ह विकेट हॉल’, भारतीय दिग्गजांनी केली प्रशंसा
ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चालू असलेली चौथ्या कसोटी सामन्याची लढत अतिशय रोमांचक स्थितीत आली आहे. युवा भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर....
रोहित शर्मा बनला ‘कॅच’ मास्टर; ब्रिस्बेन कसोटीत तब्बल ‘इतके’ झेल घेत केली दिग्गजाची बरोबरी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर चौथा कसोटी सामना चालू आहे. या सामन्याचा आज (१७ जानेवारी) चौथा दिवस आहे. या दविशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा....
कांगारूंच्या देशात भारतीयांचा वचक! ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण करत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या (१८ जानेवारी) खेळाला सुरुवात झाली आहे. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाच्या युवा गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले....
वेलकम बॅक शाकिब..! ‘या’ मालिकेतून १४ महिन्यांनंतर करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन
बांगलादेश आणि वेस्ट इंडिज संघादरम्यान 20 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशने आपला संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब....
हे काय नविनच! ब्रिस्बेन कसोटीदरम्यान स्टार वॉर्सच्या वेशात दिसले दर्शक, फोटो तूफान व्हायरल
पहिल्या तीन कसोटी सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत संघ शुक्रवारपासून (१५ जानेवारी) निर्णायक असा चौथा कसोटी सामना खेळत आहेत. ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर सुरु असलेल्या या....
स्मिथनंतर आता रोहितही दिसला क्रिजमध्ये शाडो बॅटिंग करताना, व्हिडिओ होतोय व्हायरल
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा क्रिजवर ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथप्रमाणे शाडो बॅटिंग करताना दिसला.....
आयपीएल २०२१ : ११ फेब्रुवारी नाही तर ‘या’ दिवशी होऊ शकतो लिलाव
आयपीएल 2020 ची काही महिन्यांपूर्वीच समाप्ती झाली असून, आता सर्वांच्या नजरा आयपीएल 2021 कडे लागल्या आहेत. अशाच आयपीएल प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत असून 16....
भारताकडून ‘असा’ पराक्रम करणारा वॉशिंग्टन सुंदर तिसराच खेळाडू
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात, भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने उत्तम कामगिरी केली आहे. रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त असल्याने....
खराब शॉट खेळून बाद झाल्याने रोहितवर भडकला ‘हा’ माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा पहिल्या डावात एक खराब शॉट खेळून बाद झाला. रोहितच्या अशाप्रकारे....
सुटला असता ना भावा! पहिल्यांदा चेंडू हातून निसटला तरीही स्मिथने पकडला अप्रतिम झेल, बघा व्हिडिओ
कोणताही क्रिकेट सामना जिंकण्यासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षणही तेवढेच महत्त्वाचे असते. भारताविरुद्ध ब्रिस्बेनच्या मैदानावर चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले.....
कॅमरॉन ग्रीनने चित्त्याच्या चपळाईने एकहाती पकडला रिषभ पंतचा भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना चालू आहे. या सामन्याचा आज (१७ जानेवारी) तिसरा दिवस चालू असून....





