Inns for 200th ODI SIX

टॉप १०: एबी डिव्हिलिअर्सची विक्रमांची दिवाळी, केले तब्बल १० विश्वविक्रम

ऑक्टोबर 18, 2017

आज बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरया वनडेत दक्षिण आफ्रिकेचं एबी डिव्हिलिअर्सने तुफानी फटकेबाजी करत १०४ चेंडूत १७६ धावा केल्या. ही खेळी करताना या खेळाडूने....