Instagram post
‘मला नेहमीच तुला भांडण करण्यापासून आडवायला लागायचं’, गंभीरच्या ‘त्या’ पोस्टवर युवीची कमेंट
भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. तो फलंदाजीमध्ये जेवढा आक्रमक होता तेवढाच आक्रमक विरोधी संघातील खेळाडूंसोबत वाद घालतानाही दिसायाचा. त्याने....
ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं ‘दीपवीर’सोबत घालवला क्वॉलिटी टाईम; अभिनेत्याने फोटो केला शेअर
रणवीर सिंग आणि दिपिका पादुकोण यांच्यासाठी शनिवारचा(११ सप्टेंबर) दिवस खास ठरला आहे. कारण शनिवारी या दाम्पत्याने बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू हिच्यासोबत काही चांगला वेळ घालवला आहे.....
‘लेडिज इन ओव्हल’; भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन पाहण्यासाठी पत्नी अन् प्रेयसींचा स्टेडियममध्ये जमावडा
भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील तीन सामने खेळले गेले असून मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (२ स्पटेंबर) सुरू झाला आहे. मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१....
मस्तीखोर पंतने स्वत:ला म्हटले वर्गातील सर्वात ‘सभ्य मुलगा’, अक्षर-ईशांतने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टला खेळला जाणार आहे. मलिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आता येता तिसरा सामना....
नेहमी शांत राहणाऱ्या रहाणेचे ट्रोलर्सला सणसणीत प्रत्युत्तर, केली ‘ही’ भन्नाट पोस्ट; तुम्हीही पाहा
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील लाॅर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासीक विजय मिळवला आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने या सामन्यात कठीण....
‘आमच्याकडे आमचा बादशहा आहे’, रिषभ पंतचा फोटो शेअर करत ‘या’ खेळाडूने दिलेले कॅप्शन चर्चेत
भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक खेळाडू विश्रांतीच्या मिळालेल्या वेळात एकत्र वेळ घालवताना दिसत आहे. यादरम्यान, ते एकमेकांची खिल्ली उडवण्याचीही संधी....
पुजाराने पत्नीसह कॉफी पितानाचा फोटो शेअर करताच चाहत्याने केली ‘ही’ खास मागणी
भारतीय संघ या महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होईल. कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने हा दौरा फार महत्त्वाचा आहे. कारण या दौऱ्यादरम्यान आयसीसीच्या पहिल्या-वहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम....
ईशान किशनचे झाले ब्रेकअप? गर्लफ्रेंड आदितीच्या पोस्टवरुन चर्चेला उधाण
भारतीय संघाचा फलंदाज ईशान किशनला श्रीलंकाविरुद्ध जुलैमध्ये होणाऱ्या मालिका सामन्यासाठी निवड होऊ शकते. ईशानने मार्चमध्ये इंग्लंड विरुद्ध टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने....
तो मुलगा नक्की कोण? धोनीच्या व्हायरल झालेल्या जून्या फोटोवर चाहत्यांना पडला प्रश्न
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी जरी सोशल मीडियावर फार जास्त सक्रिय नसतो. पण त्याची पत्नी साक्षी धोनी ही नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही....
पत्नीसाठी तेलुगू कॅप्शनसह वॉर्नरने केला कार्टून फोटो पोस्ट; कँडिसकडून मिळाला ‘असा’ रिप्लाय
ऑस्ट्रेलियाचे माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर नेहमी असतो. तो नेहमी भारतीय चित्रपटांमधील अभिनेत्यांच्या चेहऱ्यावर स्वत:चा चेहरा लावून व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्यामुळे भारतामध्ये त्याचा....
डेव्हिड वॉर्नरला पडला प्रश्न, क्वारंटाईनमध्ये काय करावे? रोहित शर्माने दिले ‘भन्नाट’ उत्तर
आयपीएल 2021 हंगामाला 9 एप्रिलपासून सुरू होणार असून यासाठी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतु, अनेक खेळाडूंना संघांशी जोडण्यापूर्वी कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी आपला....
‘कोर्ट हे माझ्यासाठी मंदिर-मशिदीसारखे…’ शमीची पत्नी हसीन जहां यांच्या पोस्टने उडाली खळबळ
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां यांच्या नवीन पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. हसीन जहां या नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात.....
कोहलीने इंस्टावर शेअर केली १०००वी पोस्ट, पोस्टची खास बात म्हणजे…
मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर 1000 वी पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट बर्यापैकी ‘क्रीएटिव’ आहे. त्याने एक फोटो शेअर....


















