Inzhamam-ul-Haq- Rohit Sharma
रोहितने दिलं इंझमाम-उल-हकला सडेतोड उत्तर, अर्शदीप सिंगवर केलं होतं गंभीर आरोप
यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघ आज 27 जून रोजी गयाना येथील गयाना नॅशनल स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध दुसरा उपांत्य सामना खेळणार....






