IPL 2018
एकवेळ मान्सून चुकेल पण रैना आयपीएलमध्ये दरवर्षी हा पराक्रम करतोच
चेन्नई संघाचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने आजपर्यंत आयपीएलमध्ये नेहमीच चांगला खेळ केला आहे. त्याने या आयपीएलमध्येही आपला हा धडाका सुरुच ठेवला आहे. या मोसमात त्याने....
तब्बल ११ आयपीएल वाट पहावे लागले आणि अखेर काल तो विक्रम घडलाच!
रविवारी आयपीएल 2018च्या साखळी फेरीतील शेवटचे सामने पार पडले. शेवटच्या सामन्यापर्यंत आयपीएल प्ले-आॅफच्या चौथ्या संंघासाठी चुरस पहायला मिळाली. अखेर मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब....
व्हिडिओ व्हायरल- मुंबई हारली, पंजाब संघाची मालकीण प्रीती झिंटा खुष
किंग्ज इलेव्हन पंजाबचे आयपीएल 2018 मधील आव्हान जरी संपुष्टात आले असले तरी एका कारणामुळे पंजाब संघाची सहमालकीण प्रीती झिंटा मात्र खुष असल्याचे दिसुन आले आहे.....
रैनाच आहे आयपीएल विक्रमांचा बादशाह, रोहितचा विक्रम दोन दिवसात मोडला
रविवारी पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्यात चेन्नईचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने अर्धशतक करून चेन्नईला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला. त्याचबरोबर....
फक्त या कारणामुळे झाला मुंबई इंडियन्सचा पराभव?
मुंबई। रविवारी झालेल्या दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात मुंबईला 11 धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे त्यांचे यावर्षीच्या आयपीएलचे आव्हानही संपुष्टात आले. या सामन्यात मुंबईचा कर्णधार....
असा विचित्र योगायोग आयपीएलमध्ये पुर्वी कधीच झालाच नाही!
मुंबई | आयपीएल २०१८चे साखळी फेरीचे सामने संपले असुन चाहत्यांना वेध लागले आहेत प्ले-आॅफचे. सध्या हैद्राबाद, चेन्नई, कोलकाता आणि राजस्थान संघाने प्ले-आॅफमध्ये प्रवेश केला आहे. काल....
धोनीच आहे आयपीएलमधील सर्वात हुशार विद्यार्थी, सर्व परीक्षेत १०० पैकी १०० गुण
मुंबई | यावर्षी चेन्नई सुपर किंग्ज साखळी फेरीत दुसऱ्या स्थानी कायम राहिले. २०१८ आयपीएल प्ले-आॅफला पात्र ठरणारा ते दुसरा संघ ठरले. त्यांनी रविवारी झालेल्या सामन्यात....
केवळ १ षटकारामुळे हुकला आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम
दिल्ली | रविवारी सुरु असलेल्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली सामन्यात रिषभ पंतने खास विक्रम केला आहे. आयपीएल २०१८मध्ये सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू ठरला आहे.....
धोनी नाही तर रिषभ पंतच आहे आयपीएलमधील किंग
दिल्ली। आज दिल्ली डेयरडविल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात फिरोज शहा कोटला स्टेडियमवर साखळी फेरीतील शेवटचा सामना सुरू आहे. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना रिषभ पंतच्या....
२० वर्षाच्या रिषभ पंतने आज जे केले ते अनेकांना ११ आयपीएलमध्ये करता आले नाही
दिल्ली | रविवारी सुरु असलेल्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली सामन्यात रिषभ पंतने खास विक्रम केला आहे. आयपीएलच्या एका हंगामात १०० बाउंड्री (चौकार आणि षटकार....
साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी मुंबईकडून एक मोठा बदल
दिल्ली। आज आयपीएलचा पहिला सामना दिल्ली डेयरडविल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा होणार आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल प्लेआॅफमध्ये स्थान....
आयपीएल २०१८च्या शेवटच्या सामन्यापर्यंत विराटला या गोलंदाजांनी दिला त्रास
जयपूर। राजस्थान रॉसल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडलेल्या सामन्यात राजस्थानने बेंगलोरवर 30 धावांनी विजय मिळवला. राजस्थानने बेंगलोरसमोर विजयासाठी 20 षटकात165 धावांचे आव्हान ठेवले होते. या....
आयपीएलमधील प्रत्येक चेंडूमागे बीसीसीआयला मिळतात 23. 3 लाख रुपये
आयपीएल २०१८ आता शेवटच्या टप्यात आली आह त्यामुळे ही स्पर्धा आणखीच रंगतदार होत आहे. आयपीएलने आजपर्यंत अनेक खेळाडूंना करोडपती केले आहे. त्याचबरोबर आयपीएलमुळे बीसीसीआयचाही चांगलाच....
म्हणून आजच्या दोन्ही आयपीएल सामन्यांना आहे महत्त्व!
आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स असे दोन सामने रंगणार आहेत. आयपीएल प्ले-आॅफच्या दृष्टीने या दोन्ही सामन्यांना....
या दोन संघांना आयपीएलमध्ये पडले आहेत षटकारांचे सर्वाधिक फटके
मुंबई | आयपीएल २०१८ आता अंतिम टप्प्यात आली असुन आता साखळी फेरीचे केवळ ४ सामने बाकी राहिले आहेत. ६० सामन्यांपैकी ५६ सामने हे साखळी फेरीचे होणार....





