IPL 2021 9 Teams

भारीच ना! आयपीएल २०२१मध्ये असणार ‘इतके’ संघ, तब्बल ७६ सामन्यांची प्रेक्षकांना मेजवानी?

नोव्हेंबर 12, 2020

आयपीएल २०२०चा हंगाम आता संपला आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने पुढील आयपीएलच्या तयारीसाठी हालचाल सुरू केली आहे. यावर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२०चे....