IPL 2021 Final

‘माही जिथे, आम्ही तिथे!’, आयपीएल फायनलमध्ये चाहतीने झळकवलेल्या पोस्टरने वेधले लक्ष

ऑक्टोबर 17, 2021

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचे विजेतेपद एमएस धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्सने पटकावले. चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव....

Video: आयपीएल ट्रॉफी घेऊन ऋतुराजची हॉटेलमध्ये दिमाखात एन्ट्री, सीएसकेने केला विजयी जल्लोष

ऑक्टोबर 17, 2021

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी पार पडला. या सामन्यात एमएस....

मुंबईने भलेही ५ आयपीएल विजेतीपदं जिंकली, पण ‘असा’ कारनामा करणारा चेन्नई पहिलाच संघ

ऑक्टोबर 16, 2021

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचे विजेतेपद जिंकले. चेन्नईने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम....

बुढ्ढे में है दम! चाळीशीतही आयपीएलमध्ये ‘कॅप्टनकूल’ धोनीचाच बोलबाला

ऑक्टोबर 16, 2021

इंडियन प्रीमीयर लीगच्या चौदाव्या हंगामाचा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या....

kkr

त्रिपाठीची दुखापत ते चक्रवर्तीचे अपयश; या महत्त्वाच्या ५ कारणांमुळे केकेआरने गमावले आयपीएल विजेतेपद

ऑक्टोबर 16, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा अंतिम सामना रोमांचक ठरला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत चौथ्यांदा जेतेपद पटकावले. तर केकेआर पहिल्यांदाच अंतिम....

MS Dhoni and Eoin Morgan

चार वेळच्या आयपीएल विजेत्या धोनीचंच फायनलमध्ये सर्वाधिक तुटलंय हृदय, ‘इतक्यांदा’ राहिलाय उपविजेता

ऑक्टोबर 16, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा (आयपीएल) शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) समारोप झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबईच्या मैदानावर ही लढत रंगली....

MS-Dhoni

आयपीएल निवृत्तीच्या प्रश्नावर थाला स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘मी अजूनही सीएसके सोडलेली…’

ऑक्टोबर 16, 2021

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव करून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. सीएसकेच्या या यशाने त्यांचे चाहते खूप आनंदात....

IPL 2021: फायनलमधील मॅरेथॉन खेळीसह फाफ बनला सामनावीर, ‘हे’ आहेत याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’

ऑक्टोबर 16, 2021

दुबई| नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२१ ला विजेता संघ मिळाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने २७ धावांनी बाजी....

Ruturaj-Gaikwad

IPL 2021: फायनलनंतर संघ अन् खेळाडूंवर पैशांचा पाऊस, पुरस्कार विजेत्यांची बक्षीस रक्कम वाचून व्हाल थक्क

ऑक्टोबर 16, 2021

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाची शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दसऱ्याच्या मुहूर्तावर सांगता झाली. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात अंतिम सामना पार पडला.....

आयपीएल २०२१ मधील पुरस्कारांवर ऋतुराज-हर्षलचे वर्चस्व, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

ऑक्टोबर 16, 2021

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. शुक्रवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात....

आयपीएल २०२१ अन् टी२० विश्वचषकाच्या विजेत्या संघाच्या बक्षीस रकमेत तब्बल ८ कोटींचा फरक; वाचा आकडा

ऑक्टोबर 16, 2021

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२१ मधील महत्त्वाचा आणि अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या....

स्वप्नभंग! आयपीएलमध्ये अंतिम सामन्यात पराभवाला समोरे जावे लागलेले आजपर्यंतचे संघ

ऑक्टोबर 16, 2021

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाची शुक्रवारी सांगता झाली. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात या हंगामाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात....

CSK

चेन्नईने जिंकले चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद! पाहा आजपर्यंतचे विजेते संघ

ऑक्टोबर 16, 2021

दुबई। शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने विजय मिळवला. या....

IPL 2021 FINAL: धोनीच्या चेन्नईने लुटलं विजयाचं सोनं; आयपीएलच्या चषकावर चौथ्यांदा सीएसकेचे नाव!

ऑक्टोबर 15, 2021

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा अंतिम सामना दसऱ्याच्या मूहुर्तावर शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. दुबई आंतरराष्ट्रीय....

MS Dhoni and Eoin Morgan

फायनलमध्ये १९२ धावा करुनही चेन्नईसाठी कोलकाताची ‘ही’ आकडेवारी ठरु शकते चिंताजनक

ऑक्टोबर 15, 2021

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला. या सामन्यात चेन्नई संघाने....

Next