IPL 2021 Qualifier 2

दिल्ली वि. कोलकाता दुसऱ्या क्वालिफायरसाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

बुधवार (१३ ऑक्टोबर) रोजी इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा क्वालिफायर सामना रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हा सामना होणार ...