IPL 2021
‘हीच गोष्ट आम्हाला एक संघ बनवते’, म्हणत रोहितचा चाहत्यांच्या काळजात हात; संदेश तुम्हालाही करेल इमोशनल
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स संघाची ओळख आहे. या संघाने ५ वेळेस जेतेपद आपल्या नावावर केले आहे. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेत....
सनरायझर्सचे वॉर्नरसोबत वाळीत टाकल्याप्रमाणे वर्तन!! संघातून तर वगळलंच, आता फेअरवेल व्हिडिओतूनही गायब
आयपीएल २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रदर्शन काही खास राहिलेले नाही. हैदराबादने हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकले आणि संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर होता.....
सलग ३ पराभवांमुळे चिंतेत असलेल्या सीएसकेला तगडा झटका, दिल्लीविरुद्ध ‘या’ धुरंधराचे खेळणे अनिश्चित
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील साखळी सामने संपले असून लवकरच प्लेऑफच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे. क्वालिफायरची पाहिली लढत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या....
रवी शास्त्रींनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण? ‘या’ नव्या परदेशी दिग्गजाचे नाव चर्चेत
आयपीएल २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा आणखी एका....
इशान-सूर्यकुमारच्या फटकेबाजीपुढे पियुष चावलाचा ‘मोठा’ विक्रम राहिला दुर्लक्षित!
अबुधाबी। शुक्रवारी (८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५५ वा सामना पार पडला. शेख जायेद स्टेडियमवर पार पडलेल्या....
वा रे पठ्ठ्या! आयपीएल २०२१मध्ये संघाच्या एकूण धावांच्या ३३% धावा करणारा ‘तो’ ठरलाय एकमेव खेळाडू
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. या हंगामातील अव्वल ४ संघ मिळाले असून आता प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होईल. दरम्यान, या हंगामात....
“केएल राहुलकडे चौफेर फटकेबाजीची रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा जास्त क्षमता”
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. राहुलने आयपीएल २०२१ मध्ये ६०० पेक्षा जास्त धावा केल्या....
मुंबई इंडियन्सने ‘या’ तीन खेळाडूंना आयपीएल २०२२ साठी करावे संघात कायम, सेहवागने व्यक्त केले मत
इंडियन प्रीमियर लीग २०२१ मधील मुंबई इंडियन्सचा प्रवास साखळी फेरीतच संपला. आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये पोहोचू शकली नाही. मात्र, त्यांनी गटातील आपला....
आयपीएल २०२१ मधील प्रवास संपल्यानंतर आता रोहित शर्मा-केएल राहुलसह भारतीय खेळाडू या ठिकाणी येणार एकत्र
आयपीएल २०२१ मध्ये शुक्रवारी (८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स-सनरायझर्स हैदराबाद सामना झाल्यानंतर प्लेऑफचे चित्र स्पष्ट झाले आहे. या सामन्यात मुंबईने ४२ धावांनी विजय मिळवला. मात्र, कोलकाता....
‘प्लीज रोहित भारत-पाक सामन्याची २ तिकीटं दे’, चालू सामन्यात चाहत्याची हिटमॅनकडे मागणी
आयपीएल २०२१ त्याच्या सर्वात रोमांचक टप्प्यात पोहोचला आहे. या स्पर्धेत आता प्लेऑफचे सामने सुरु होतील. पण आता या स्पर्धेबरोबरच जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या महिन्यात....
Video: सूर्यकुमारच्या हेल्मेटवर चेंडू आदळला अन् भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला!
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५५ वा सामना शुक्रवारी (८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ४२ धावांनी....
भारीच! हरभजन सिंगला फ्रान्समधील युनिव्हर्सिटीने दिली मानद डॉक्टरेट पदवी; ‘हे’ आहे कारण
आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला जात आहे. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग सध्या त्याची आयपीएल फ्रॅंचायझी कोलकाता नाइट रायडर्स सोबत आहे. अशातच....
हार्दिक पंड्याच्या फिटनेसबद्दल रोहित शर्माने दिली महत्त्वाची माहिती; सांगितले कधी सुरू करू शकतो गोलंदाजी
नुकतीच भारतीय संघाची टी२० विश्वचषकासाठी घोषणा झाली आहे. बऱ्याच खेळाडूंच्या निवडीवर क्रिकेट चाहत्यांनी प्रश्नही उपस्थित केले होते. अष्टपैलू हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी करू....
कर्णधार मनीष पांडेनेही लढवली धोनीसारखीच युक्ती अन् पोलार्डची मिळवली विकेट, पाहा व्हिडिओ
आयपीएल २०२१ च्या ५५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी २३६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईसाठी सूर्यकुमार यादव (८२) आणि इशान किशन (८४) यांनी....
बिश्नोईने क्लीन बोल्ड करताच धोनीचा चढला पारा, रागात उच्चारला अपशब्द? व्हिडिओ व्हायरल
भारताचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनीला त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. क्रिकेट विश्वात तो ‘कॅप्टन कूल’ म्हणून तो सर्व ज्ञात आहे. परंतु, माणूस म्हटलं की त्याला....




















