IPL 2021
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ‘असं’ झालं! मुंबईने ९ षटकातच विजय मिळवल्याने राजस्थानवर ओढावली नामुष्की
आयपीएल २०२१ च्या ५१ व्या सामन्यात मंगळवारी (५ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला. दोन्ही संघांसाठी ‘करा किंवा मरा’ अशा स्थितीतील होता.....
‘मोकळ्या वेळेत काय करताय?’ व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक बंद होताच केएल राहुलने ट्विटरवर अशी घेतली मजा
पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल याने व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद झाल्यानंतर ट्विटरवर एक मजेदार ट्विट केले, जे खूप व्हायरल होत आहे. सोमवारी (४ ऑक्टोबर)....
अरर! उर्वशी रौतेलाने एकदिवस उशीरा दिल्या पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने ४ ऑक्टोबर रोजी आपला २४ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी दिल्ली संघाने चेन्नई सुपर किंग्सचा ३ विकेट्सने पराभव....
विराट ‘रनमशीन’ असेल तर रोहित ठरतोय भारताचा ‘सिक्सरमशीन’! ४०० वा षटकार मारत केलाय मोठा पराक्रम
शारजाह। मंगळवारी (५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५१ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने ८ विकेट्सने....
बूमबूम इज बॅक! लुईसला तंबूत धाडून युएईत केला मोठा कारनामा
आयपीएल २०२१ च्या ५१ व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमने-सामने आले. हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरा अशा असा....
Video: चेन्नईविरुद्ध विजयानंतर दिल्ली संघात फुटबॉल फिवर, रोनाल्डोच्या ट्रेडमार्क सेलिब्रेशनची पदार्पणवीर पटेलकडून कॉपी
सोमवारी(४ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ च्या ५० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा दोन चेंडू आणि तीन गडी राखून पराभव केला. दुबईतील सामना जिंकल्यानंतर दिल्लीचा....
Video: आनंदाचा क्षण! पदार्पणापूर्वी हैदराबादने दिलेले गोड सरप्राईज पाहून उम्रान मलिकला आनंदाश्रू अनावर
जम्मू -काश्मीरमधील आणखी एका क्रिकेटपटूने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. २१ वर्षीय उम्रान मलिकने रविवारी सनरायझर्स हैदराबादकडून कोलकाता नाईट रायडर्स बेंगलोर विरुद्ध पहिला सामना खेळला. पदार्पण....
थालाचा मास्टरक्लास! धोनीशी चर्चा करताना दिसले पंत, अश्विनसह दिग्गज खेळाडू, फोटो भन्नाट व्हायरल
इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये सोमवारी (४ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर....
धोनीच्या खेळीला ‘टेस्ट इनिंग’ म्हणणाऱ्यांना फ्लेमिंगने सुनावले, म्हणाला…
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सोमवारी (४ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२१) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. या....
पंजाबच्या सहमालकांनी सांगितलं किती रुपयांची लागू शकते २ नव्या आयपीएल संघांना बोली, किंमत ऐकून व्हाल चकीत
पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये दोन नवीन संघ सहभाग घेणार आहेत. या संघांची एकूण किंमत किती असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. २५ ऑक्टोबर रोजी....
पदार्पणाच्या आयपीएल सामन्यातच जम्मू-काश्मिरच्या गोलंदाजाची कमाल, बनला सर्वात वेगवान चेंडू फेकणारा भारतीय
सनरायझर्स हैदराबादचा संघ आयपीएल २०२१ हंगामात गुणतालिकेमध्ये सध्या शेवटच्या स्थानावर आहे, पण त्यांचा वेगवान गोलंदाज उम्रान मलिकने त्याच्यांकडून पहिलाच सामना खेळताना अनेक विक्रम केले आहेत.....
प्ले ऑफसाठी ‘फायनल फ्रंटियर’ सुरू; मुंबई-राजस्थानसाठी ‘डू ऑर डाय’ स्थिती
सोमवारी (३ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२१) ५० सामने पूर्ण झाले. सोमवारपासून आयपीएलच्या साखळी सामन्यांचा अखेरचा आठवडा सुरू झाला. या अखेरच्या आठवड्याच्या सुरुवातीलानंतर आता....
मोक्याच्या क्षणी ९.२५ कोटीच्या खेळाडूकडून घोडचूक, मग काय सीएसकेने सामनाही गमावला अन् अव्वल स्थानही
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ५० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्स....




















