IPL 2021
‘ज्या खेळाडूचा शोध भारतीय संघ घेत आहे तो केकेआरकडे आहे’, सुनील गावसकरांची मन की बात
भारतीय संघ बऱ्याच काळापासून अष्टपैलू वेगवान गोलंदाजाच्या शोधात आहे, पण हा शोध संपण्याचे नाव घेत नाही आहे. भारतीय संघात हार्दिक पंड्या असला तरी त्याचा फिटनेस....
केएल राहुलचा नवा विक्रम! पंजाबसाठी ‘असा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच फलंदाज
आयपीएलच्या मैदानात शुक्रवारी(१ ऑक्टोबर) पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने पाच विकेट्स राखून कोलकाता नाइट रायडर्सवर मात....
जागा एक दावेदार चार! आता रंगणार प्ले ऑफसाठी खरा महासंग्राम; जाणून घ्या सर्व गणिते
आयपीएल २०२१ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. तत्पूर्वी, प्ले ऑफसाठीची चुरस चांगलीच वाढलेली दिसून येतेय. चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्स या दोन....
कार्तिकने जाणून बुजून सोडला राहुलचा झेल? नेटकऱ्यांच्या गंभीर प्रतिक्रिया; बघा नेमकं काय घडलं
आयपीएलच्या मैदानात शुक्रवारी (१ सप्टेंबर) हंगामातील ४५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने ५ विकेट्स....
विश्वचषकचं आठवला; दशकानंतर कॅप्टनकूल धोनीचा ‘जादुई’ षटकार, जुन्या आठवणी झाल्या ताज्या
आयपीएलच्या मैदानात गुरुवारी (३० सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सामन्याचा शेवट षटकार मारून केला आणि....
शाहरुखचा मॅच विनिंग षटकार अन् पंजाबच्या ताफ्यात आनंदाची लहर, संघमालकीनीच्या आनंदाला तर सीमा नव्हती
आयपीएल २०२१ स्पर्धेचा ४५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये रंगला. या सामन्यात पंजाब किंग्स संघाने जोरदार कामगिरी करत कोलकाता....
मुंबई वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम 11’ टीम, यांच्यावर पैसा लावल्यास मालामाल होण्याची संधी!
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ४६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. सध्या दिल्ली कॅपिटल्स संघ....
बाद की नाबाद? निर्णायक क्षणी तिसऱ्या पंचांचा विवादित निर्णय, केकेआरसोबत अन्याय झाल्याची चर्चा
आयपीएलच्या मैदानात शुक्रवारी (१ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पंजाब किंग्जने पाच विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने....
धोनीने पंचांचाच काढला घाम! मुद्दाम घेतला चुकीचा रिव्ह्यू अन् ड्रेसिंग रूमकडे मारली कूच
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी हा डीआरएस घेण्यात माहीर आहे. क्वचितच असे होते, जेव्हा धोनीने डीआरएसची मागणी केली....
VIDEO: केकेआरच्या पदार्पणवीरासाठी शमी ठरला कर्दनकाळ, रॉकेट थ्रोने केले दुर्दैवीरित्या धावबाद
आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी (१ ऑक्टोबर) ४५ वा सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने....
रोना मना हैं! भावुक झालेल्या पदार्पणवीरासोबत नारायणची गमतीशीर कृती, कर्णधारालाही फुटलं हसू
आयपीएल २०२१ च्या ४५ व्या सामन्यात शुक्रवारी (१ ऑक्टोंबर) पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ एकमेकांशी भिडले. या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाइट....
कर्णधार मॉर्गनचा फ्लॉप शो सुरूच, तब्बल ‘इतक्यांदा’ एकेरी धावा करत नकोशा विक्रमांत बनला अव्वल
शुक्रवारी (१ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यातील शेवटच्या षटकात पंजाब....
पंजाबच्या विजयाने दिल्लीसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडले, पाहा पाँइंटटेबलमध्ये कोणता संघ कुठल्या स्थानी
दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम आता अखेरच्या टप्प्यात येत आहे. साखळी फेरीतील मोजकेच सामने बाकी राहिल्याने प्लेऑफचे चित्र देखील स्पष्ट होत आहे. शुक्रवारी(१ ऑक्टोबर)....
प्लेऑफमध्ये स्थान तर मिळवले, आता काय असेल चेन्नईची पुढील योजना, मुख्य प्रशिक्षक फ्लेमिंगकडून स्पष्टीकरण
आयपीएल २०२१ प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केल्याने चेन्नई सुपर किंग्सला वरिष्ठ खेळाडूंच्या कामाचा ताण कमी करण्याची संधी मिळाली आहे. चेन्नईने पहिल्या ११ सामन्यांतील ९ सामने जिंकत....
महेला जयवर्धनेने हार्दिक पांड्याचे पितळ पाडले उघडे, फिटनेसबद्दल दिली महत्त्वाची माहिती
येत्या काही दिवसांनी यूएईमध्ये टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे, त्याआधीच मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी हार्दिक पांड्याचे पितळ उघडे पाडले आहे. टी -२०....




















