IPL 2021

आयपीएल फायनलमधील पराभवानंतर मॉर्गनने केले ‘या’ खेळाडूचे कौतुक; म्हणाला, ‘तो स्पर्धेत नवीन, पण त्याचे भविष्य मोठे’

—
ऑक्टोबर 16, 2021

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबई येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या अंतिम सामन्यात सीएसकेने केकेआरचा २७ धावांनी पराभव करत आयपीएलचे....

‘जेव्हा- जेव्हा लोक म्हणतील की, त्याच्यात आता दम नाही…’, सलमान खानकडून ‘माही’चे कौतुक

—
ऑक्टोबर 16, 2021

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२१ चा महत्त्वाचा आणि अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि....

बुढ्ढे में है दम! चाळीशीतही आयपीएलमध्ये ‘कॅप्टनकूल’ धोनीचाच बोलबाला

—
ऑक्टोबर 16, 2021

इंडियन प्रीमीयर लीगच्या चौदाव्या हंगामाचा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या....

रिचर्डसनची एक विकेट पंजाबला पडली साडेचार कोटीला; तर हर्षल सर्वात स्वस्त; जाणून घ्या सविस्तर

—
ऑक्टोबर 16, 2021

जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाची अखेर शुक्रवारी(१५ ऑक्टोबर) झाली. चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला....

Video: सीएसकेच्या विजयानंतर डीजे ब्रावोच्या सुरात संघसहकाऱ्यांनी मिसळला सूर; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

—
ऑक्टोबर 16, 2021

आयपीएल २०२१ मधील अंतिम सामना अत्यंत रोमांचक झाला. हा सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. यामध्ये सीएसकेने....

अंबाती रायुडूने झेल घेऊनही गिल ठरला होता नाबाद; कसं ते जाणून घेण्यासाठी पाहा ‘हा’ व्हिडिओ

—
ऑक्टोबर 16, 2021

शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल २०२१ चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात सीएसकेने २७ धावांनी विजय मिळवत....

‘माही’ची खिलाडूवृत्ती! पराभवानं निराश झालेल्या मॉर्गनला धोनीनं दिलं प्रोत्साहन, पाहा व्हिडिओ

—
ऑक्टोबर 16, 2021

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबई येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या अंतिम सामन्यात सीएसकेने केकेआरचा २७ धावांनी पराभव करत आयपीएलचे....

‘हे’ आहेत आयपीएलच्या प्रत्येक हंगामातील ‘सिक्सर किंग’, ख्रिस गेलने विक्रमी ४ वेळा केलाय हा पराक्रम

—
ऑक्टोबर 16, 2021

टी२० क्रिकेट म्हणलं की, फलंदाजांची आतषबाजी आणि गोलंदाजांचा भेदक मारा पाहायला मिळणे ठरलेले असते. षटकांची मर्यादा असल्याने फलंदाज तर प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर टोलवण्याचा प्रयत्न करत....

सोने पे सुहागा! आधी जेतेपदाचा जल्लोष अन् नंतर शार्दूल ठाकूरच्या बर्थडेचं सेलिब्रेशन, व्हिडिओ व्हायरल

—
ऑक्टोबर 16, 2021

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूरला वाढदिवसाच्या एक दिवस आधी मोठी भेट मिळाली. इंडियन प्रीमीयर लीगमध्ये तो प्रतिनिधित्व करत असलेल्या त्याचा संघ चेन्नई सुपर....

प्रतिस्पर्धी असूनही ‘त्या’ प्रसंगानंतर धोनीने त्रिपाठीची थोपटली पाठ, कारण ऐकून छाती अभिमानाने फुगेल

—
ऑक्टोबर 16, 2021

आयपीएल २०२१ च्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला २७ धावांनी हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. या सामन्यात फाफ डू प्लेसिसला सामनावीराचा किताब देण्यात....

आपल्या षटकारांनी प्रेक्षकांना नेहमीच आभाळाकडे पाहायला लावणारे ५ धुरंधर; अव्वलस्थानी ‘हा’ पठ्ठ्या

—
ऑक्टोबर 16, 2021

जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी टी२० लीग म्हणून इंडियन प्रीमियर लीगला ओळखले जाते. २० षटकांच्या या सामन्यांमध्ये चौकार- षटकारांची आतषबाजी नेहमीच पाहायला मिळते. खेळाडूही सर्वाधिक....

चेन्नईच्या प्रशिक्षकाचा मुंबईच्या प्रशिक्षकाला धोबीपछाड; फ्लेमिंगच्या नावे नवा आयपीएल विक्रम

—
ऑक्टोबर 16, 2021

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या....

अय्या खरंच! आयपीएल विजेता धोनी पुन्हा बनणार ‘बापमाणूस’?, पत्नी साक्षी प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा

—
ऑक्टोबर 16, 2021

कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावत कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला. सन २०१०, २०११ आणि....

kkr

त्रिपाठीची दुखापत ते चक्रवर्तीचे अपयश; या महत्त्वाच्या ५ कारणांमुळे केकेआरने गमावले आयपीएल विजेतेपद

—
ऑक्टोबर 16, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा अंतिम सामना रोमांचक ठरला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत चौथ्यांदा जेतेपद पटकावले. तर केकेआर पहिल्यांदाच अंतिम....

Dwayne Bravo, Shardul Thakur, Ambati Rayudu

चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-५ गोलंदाज, अव्वलस्थानी शार्दुलचा दबदबा

—
ऑक्टोबर 16, 2021

शुक्रवारचा दिवस (१५ ऑक्टोबर) आयपीएलप्रेमींसाठी अविस्मरणीय राहिला. या दिवशी आयपीएल २०२१ ला विजेता संघ मिळाला आहे. दुबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स....

Previous Next