IPL 2021

आज सर्वात महाग रिटेन झालेला जड्डू चक्क आयपीएलमधून झालेला बॅन; मुंबई इंडियन्स होते कारण

—
डिसेंबर 1, 2021

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी खेळाडूंना रिटेन करण्याचा कालावधी मंगळवारी (३० नोव्हेंबर) संपुष्टात आला. आठ फ्रॅंचाईजींनी मिळून २७....

ipl-trophy

दहा संघाच्या २०२२ आयपीएलचे स्वप्न पावणार भंग?

—
नोव्हेंबर 30, 2021

आयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) स्वप्न भंग होण्याची शक्यता सुरू झाली आहे. अहमदाबादची फ्रँचायझी घेतलेल्या सीव्हीसी कॅपिटल या कंपनीमूळे ही....

ऍशेस मालिकेसाठी सज्ज होतोय बेन स्टोक्स, गाबामध्ये इंग्लिश गोलंदाजांची केली जोरदार धुलाई- Video

—
नोव्हेंबर 26, 2021

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि कसोटीचा उपकर्णधार बेन स्टोक्स मोठ्या विश्रांतीनंतर आगामी ऍशेस मालिकेत पुनरागमन करणार आहे. स्टोक्स काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता आणि आता....

न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न; ‘असा’ असू शकतो ११ जणांचा संघ, आवेश खानला पदार्पणाची संधी

—
नोव्हेंबर 21, 2021

सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. आयसीसी टी२० विश्वचषक निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत जोरदार....

Umran-Malik

आयपीएल २०२१ चा ‘हा’ भारतीय ‘स्पीडस्टार’ लवकरच मिळवणार नॅशनल कॅप, पाकिस्तानी दिग्गजाचा दावा

—
नोव्हेंबर 20, 2021

जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमुळे युवा खेळाडूंना त्यांच्यातील प्रतिभा दाखवण्यासाठी मंच मिळाला आहे. बऱ्याचशा युवा शिलेदारांनी आपल्या आयपीएलमधील प्रदर्शनाने संघ निवडकर्त्यांचे लक्ष वेधले....

ipl-trophy

‘आयपीएल २०२२’ कुठे होणार? भारतात की भारताबाहेर, सचिव जय शहांनी दिली महत्त्वाची माहिती

—
नोव्हेंबर 20, 2021

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कोरोना महामारीमूळे आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा उत्तरार्ध संयुक्त अरब अमिराती (युएई)....

‘कोण आहे हा मुलगा?’, मातब्बर माजी क्रिकेटपटू पाँटिंगने पहिल्या नजरेतच हेरले होते वेंकटेश अय्यरमधील ‘टॅलेंट’

—
नोव्हेंबर 19, 2021

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा (केकेआर) युवा क्रिकेटपटू वेंकटेश अय्यर याला आयपीएलमधील प्रतिभाशाली युवा क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. आयपीएल २०२१ मधील आपल्या अष्टपैलू प्रदर्शनाने अय्यर प्रकाशझोतात आला.....

आयपीएल २०२२ साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ ‘या’ ३ खेळाडूंना करू शकतात रिटेन

—
नोव्हेंबर 19, 2021

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने अप्रतिम कामगिरी....

ipl-trophy

आयपीएल खेळलेले तब्बल १५ खेळाडू दिसू शकतात विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात

—
नोव्हेंबर 13, 2021

टी२० विश्वचषक २०२१ सुरुवातीपासूनच खूप रोमांचक राहिला आहे. टी२० विश्वचषक आता शेवटच्या टप्प्यावर आला असून फक्त अंतिम सामना खेळायचा बाकी आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि....

umran-malik

फळविक्रेत्या वडिलांच्या कष्टाचे चीज; स्पीडस्टार उमरान मलिक भारत अ संघात सामील

—
नोव्हेंबर 10, 2021

आयपीएल २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा यूएईमध्ये पार पडला. या स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत युवा फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला....

Venkatesh-Iyer

भारीच! अय्यर आधी आयपीएलमध्ये चमकला आता एकाच सामन्यात २२ डॉटसह घेतल्या २ विकेट्स अन् ठोकल्या ३६ धावा

—
नोव्हेंबर 9, 2021

आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या वेंकटेश अय्यरने जबरदस्त प्रदर्शन केले होते. त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. आता आयपीएल संपल्यानंतरी वेंकटेश....

आयपीएलमधील दमदार कामगिरीचे फळ! ‘या’ ३ युवा भारतीय खेळाडूंना मिळू शकते न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी संधी

—
नोव्हेंबर 5, 2021

आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. सुरुवातीच्या २ सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे उपांत्य फेरीत जाणे कठीण झाले आहे. जर....

आयपीएल २०२१ गाजवलेल्या ‘या’ ५ यंगस्टर्सकडे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये असेल सर्वांचेच लक्ष

—
नोव्हेंबर 2, 2021

देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ४ नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहे. ही स्पर्धा आठ दिवसांमध्ये खेळली जाणार आहे आणि यामध्ये ८५ सामने खेळले जातील. ही....

भारताच्या पराभवाचे ‘आयपीएल कनेक्शन’; ‘ही’ आहेत धक्कादायक कारणे

—
नोव्हेंबर 1, 2021

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होत असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाला सलग दोन मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागले. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या या पराभवामुळे भारतीय संघाचा उपांत्य....

आयपीएल २०२२ मध्ये ४ खेळाडूंना रिटेन केल्यास फ्रँचायजींना मोजावे लागणार ‘इतके’ कोटी, वाचा

—
ऑक्टोबर 31, 2021

नुकतीच आयपीएल २०२१ स्पर्धा संपन्न झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने बाजी मारली, तर आयपीएल....

Previous Next