IPL 2022
‘मुंबई संघात निवड होणे वेगळे आणि…’, अर्जुनला एकही सामना न खेळण्याबाबत प्रशिक्षकाचे मोठे भाष्य
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम संपला. अंतिम सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने पदार्पणातच विजेतेपद जिंकले आहे. या हंगामात अनेक खेळाडूंना संधी मिळाली....
IREvIND। आयपीएलमध्ये फ्लॉप ठरूनही ‘या’ तिघांना मिळू शकते टीम इंडियात संधी, यादीत अविश्वसनीय नावांचा समावेश
पुढच्या आठवड्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका सुरू होईल. त्यानंतर भारताचा दुसरा संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे, ज्याठिकाणी संघाला दोन टी-२० सामने खेळायचे....
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ‘या’ तिघांना केएल राहुल नाही देणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी, वाचा कारण
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून मायदेशातील टी-२० मालिका सुरू होणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेसाठी बीसीसीआयने १८ सदस्यांचा भारतीय संघ घोषित केला आहे.....
मिल्सने हवेत झेप घेत चित्त्याच्या चपळाईने घेतला अवघड कॅच, मुंबईनेही व्हिडिओ शेअर करत केलं कौतुक
इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात असणारा टायमल मिल्स याला जास्त सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, त्याने काहीच सामने खेळत आपली छाप....
‘बजरंग बली’ सुरेश रैना! मिस्टर आयपीएलने हाती गदा घेऊन केला वर्कआऊट, Video तुफान व्हायरल
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारतीय संघाचा खेळाडू सुरेश रैना हा त्याच्या ट्विट्सने सध्या चर्चेत येत आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम गुजरात टायटन्स या....
अश्विनने दाखवली हिंमत; आपल्या खराब प्रदर्शनाबाबत केले लक्षवेधी विधान, “मी माझ्या वाईट प्रदर्शनाचा..”
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात भारताच्या अनेक स्टार खेळाडूंची निराशाजनक कामगिरी झाली आहे. त्यात विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, रिषभ पंत....
मयंक अगरवालने IPL 2022मध्ये का केली खराब कामगिरी? हरभजन सिंगने दिले स्पष्टीकरण
इंडियन प्रीमियर लीगचा १५वा हंगाम नुकताच संपला आहे आणि गुजरात टायटन्स यावर्षीचा विजेता संघ बनला आहे. या हंगामात नेहमीप्रमाणे काही युवा खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली, तर काही....
‘गब्बर’ पडलाय प्रेमात! व्हिडिओ शेअर करत धवनने लिहिले, ‘मोहम्मत मैं बादशाह भी गुलाम बन जाता है’
इंडियन प्रीमियर लीग २०२२च्या (आयपीएल) हंगामात पंजाब किंग्जकडून धुमाकूळ घालणारा शिखर धवन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात खोऱ्याने धावा काढल्यानंतरही त्याची....
‘आता तुझे फॉलोव्हर्स वाढले असतील’, भारतीय दिग्गजाला पोलार्डने झापले, नंतर ट्वीटही केले डिलीट
वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी गेली अनेक वर्षे चांगली कामगिरी करत आहे. अशात त्याच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे.....
राजस्थानसाठी बटलरसह ‘या’ तीन खेळाडूंनी गाजवलीये यंदाची आयपीएल, चोपल्यात सर्वात जास्त धावा
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामात अनेक अनपेक्षित विक्रम निर्माण झाले. गुजरात टायटन्स संघाने यंदाच्या वर्षी आयपीएलचा किताब जिंकत पहिल्याच हंगामात आयपीएल विजेते होण्याच्या विक्रमात....
पहिले पाढे पंचावन्न..! लाख प्रयत्न करूनही आरसीबीच्या पदरी पुन्हा अपयशच
आयपीएल २०२१ चा उत्तरार्ध सुरू व्हायच्या काही दिवस आधीच विराट कोहलीने घोषणा केली की, यावर्षी कर्णधार म्हणून आपण शेवटच्या वेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) ला....
‘भारतीय संघाला अजूनही त्याची गरज’, धवनवर दुर्लक्ष केल्याने माजी प्रशिक्षकाने व्यक्त केली तीव्र नाराजी
भारतीय पुरूषांचा क्रिकेट संघ ९ जूनपासून घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. तर इंग्लंड विरुद्धचा एकमेव कसोटी सामना १ ते ५....
दे घुमा के! लियाम लिविंगस्टोनने मारला असा षटकार की, कंस्ट्रक्शन साईटवर जाऊन पडला चेंडू- Video
सध्या इंग्लंडमध्ये टी२० ब्लास्ट स्पर्धा सुरू आहे. यामध्ये इंग्लंडचा क्रिकेटपटू लियाम लिविंगस्टोनने त्याचा आयपीएलमधील (इंडियन प्रीमियर लीग) फॉर्म कायम राखत धमाकेदार फलंदाजी केली आहे. मागेच....
मुंबईने नारळ दिलेला हार्दिक पंड्या असा झाला आयपीएल विजेता कर्णधार
२०२० आयपीएलनंतर भारतीय संघाने लगेचच ऑस्ट्रेलियाचा दौरा केलेला. आधी मर्यादित षटकांच्या मालिका आणि त्यानंतर कसोटी मालिका असा हा कार्यक्रम होता. मर्यादित षटकांची मालिका गाजवली दोन....




















