IPL 2022

Shubman-Gill-And-David-Miller

‘कोणालाही वाटलं नव्हतं आम्ही IPL प्ले-ऑफमध्ये पोहोचू’, गुजरातच्या मॅचविनर खेळाडूची प्रतिक्रिया

—
जून 1, 2022

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा १५वा हंगाम नुकताच संपन्न झाला. यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स या नवख्या संघाने आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले. मात्र, ‘आम्ही....

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला ‘असा’ विक्रम, तोही झाला शमीच्या नावावर, वाचून तुम्हीही व्हाल अचंबित

—
जून 1, 2022

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामाचा विजेता नवखा संघ गुजरात टायटन्स ठरला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात संघाने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने पराभव....

Virat-Kohli

मैदानात फेल ठरलेला विराट सोशल मीडियावर हिट, एका ट्वीटने रचला विक्रम

—
जून 1, 2022

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या नुकत्याच पार पडलेल्या १५ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेगलोर पुन्हा एकदा विजेतेपद जिंकू शकला नाही. मुंबई इंडियन्सने दिग्गज कॅपिटल्सविरुद्धचा सामना....

Riyan-Parag

‘तो इतका महान खेळाडू नाही…’, विश्वविजेत्या भारतीय खेळाडूने रियान परागला झापलं

—
जून 1, 2022

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामात अनेक खेळाडू चर्चेत आले. अनेकांनी आपल्या खेळातून इतरांना प्रभावित केले, तर अनेकांनी काही नकोशी कृती करत चर्चेत येण्याचा मान....

Rajasthan-Royals

‘त्यानेही तेच केले, जे मी केले असते’, वनडेत त्रिशतक ठोकणाऱ्या भारतीय दिग्गजाकडून संजूचं कौतुक

—
जून 1, 2022

नुकताच इंडियन प्रीमियप लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम पूर्ण झाला आहे. यंदाच्या हंगामात नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स संघाने आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. गुजरातसह....

Glenn-Maxwell

सध्याच्या काळात प्रत्येक क्रिकेटरने ‘३६० डिग्री खेळाडू’ असले पाहिजे, सीएसकेच्या माजी पठ्ठ्याने मांडले मत

—
जून 1, 2022

टी२० क्रिकेट या झटपट क्रिकेट प्रकारामध्ये खेळाडूंची चांगलीच कसोटी लागते. यामध्ये फलंदाज लवकरात लवकर धावा काढण्याचा प्रयत्न करतात. सध्याच्या या क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी व्हायचे असेल,....

इंग्लंडच्या माजी कर्णधाराने निवडली आयपीएल प्लेइंग इलेव्हन, विजेत्या संघातील ‘या’ ३ शिलेदारांना दिली संधी

—
जून 1, 2022

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामाचा शेवट झाला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने जबरदस्त कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे. या हंगामात दोन नवीन....

Pandya-Gents-Parlour

बिहारमधला सलूनवाला पंड्याचा जबरा फॅन; जिंकण्याच्या खुशीत स्वत:चं आणि दुकानाचं घातलं बारसं

—
जून 1, 2022

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल भारतात क्रिकेटचं वेड भल्याभल्यांना सोडवलं नाही. मास्टर- ब्लास्टर सचिन तेंडुलकरला जगाने क्रिकेटचा देव घोषित केलंच आहे. मात्र, असे अनेक क्रिकेटर्स आहेत,....

KK -Krishnakumar Kunnath

अलविदा केके | प्रसिद्ध भारतीय गायकाचा चालू कार्यक्रमात मृत्यू, क्रिडाविश्वातूनही व्यक्त होतेय हळहळ

—
जून 1, 2022

सुप्रसिद्ध भारतीय गायक केके अर्थातच कृष्णकुमार कुन्नथ याचे मंगळवारी (३१ मे) वयाच्या ५३व्या वर्षी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने कोलकाता येथे निधन झाले. ते कोलकाताच्या नररूलमधील ऑडेटोरियमनध्ये....

Hardik And Krunal

‘लोकांनी तूला संपल्यात जमा केले होते, पण तू…’, आयपीएल जिंकल्यानंतर हार्दिकचं भाऊ कृणालकडून कौतुक

—
जून 1, 2022

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगामाचा विजेता गुजरात टायटन्स ठरला. त्यांनी यावर्षीच आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. पहिल्या हंगामातच विजेतेपद जिंकण्याचा इतिहास निर्माण केल्याने संघावर चारही....

Nehra-Family-Slept-With-Trophy

ओहो! गुजरात आयपीएलचा चँपियन बनल्यानंतर ट्रॉफी घेऊन झोपले ‘नेहरा कुटुंबीय’, Photo चर्चेत

—
जून 1, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ला नवा विजेता मिळाला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला अंतिम सामन्यात ७ विकेट्सने पराभूत ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.....

Rajat-Patidar-IPL

बड्डे स्पेशल: अनसोल्ड खेळाडू ते मॅच विनर, आरसीबीच्या रजत पाटीदारची प्रेरणादायी कहानी

—
जून 1, 2022

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेला आयपीएल २०२२चा एलिमिनेटर सामना अतिशय चित्तथरारक राहिला होता. ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीकडून रजत....

तेलही गेलं अन् तूपही गेलं! अंतिम सामना गमावताच अश्विनच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद

—
मे 30, 2022

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम गुजरात टायटन्स या नवख्या संघाच्या विजयाने समाप्त झाला. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे या हंगामाचा अंतिम सामना रंगला होता.....

Team-India

आयपीएल तर संपली, पण टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! असंच सुरू राहिलं, तर विश्वचषकात होईल पंचायत

—
मे 30, 2022

नुकतीच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा १५वा हंगाम संपन्न झाला आहे. या हंगामात अनेक नवीन खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवत सर्वांनाच प्रभावित केले आहे. असे असताना....

Evin-Lewis-Catch

लुईसचा ‘हँड्स ऑफ गॉड’ कॅच ठरला IPL 2022मधील सगळ्यात भारी! पालटून टाकलेलं सामन्याचं चित्र

—
मे 30, 2022

गुजरात टायटन्सच्या संघाने आपल्या पहिल्या आयपीएल हंगामात आयपीएल चषक आपल्या नावे केला. २९ मे रोजी आयपीएल २०२२चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम....

Previous Next