IPL 2022

RRvsGT

IPL 2022: गुजरात आणि राजस्थानने संयुक्तरीत्या कोरले ‘फेअर प्ले’ अवॉर्डवर आपले नाव; पाहा आजपर्यंतचे विजेते संघ

—
मे 30, 2022

अहमदाबाद । इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील रोमांचक अंतिम सामना रविवारी (दि. २९ मे) थाटात पार पडला. हा सामना नवख्या गुजरात टायटन्स आणि पहिल्या आयपीएल हंगामाचा....

Jos-Buttler-RR

IPL 2022: जोस बटलर ठरला हंगामातील सर्वोत्तम खेळाडू, पाहा ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर’ पुरस्कार विजेत्यांची यादी

—
मे 30, 2022

अहमदाबाद। रविवारी (दि. २९ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात गुजरात संघाने ७....

Umran-Malik

‘वेगाचा बादशाह’ उमरान मलिकने पटकावला IPL 2022मधील ‘एमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ अवॉर्ड, पाहा यादी

—
मे 30, 2022

अहमदाबाद। गुजरात टायटन्स संघाने इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचे विजेतेपद मिळवले. रविवारी (दि. २९ मे) पार पडलेल्या अंतिम सामन्यात त्यांनी संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या....

Hardik-Pandya-IPL

IPL 2022: फायनलमधील जबरदस्त फटकेबाजीमुळे हार्दिक पंड्या बनला सामनावीर, पाहा याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’

—
मे 30, 2022

नुकताच इंडियन प्रीमियर लीग २०२२ला नवीन विजेता संघ मिळाला आहे. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ७ विकेट्सने बाजी मारली आणि....

Yuzvendra-Chahal

नाद करा पण आमचा कुठं! आयपीएलची पर्पल कॅप डोक्यावर मिरवणारे गोलंदाज, चहल राजस्थानचा पहिला रॉयल खेळाडू

—
मे 29, 2022

दोन महिने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२चा हंगाम रविवारी (दि. २९ मे) दिमाखात पार पडला. आयपीएलला यंदा नवा विजेता मिळाला.....

Jos-Buttler

भले शाब्बास! IPL इतिहासात ऑरेंज कॅप पटकावणारे दमदार फलंदाज, बटलर ठरला राजस्थानचा पहिलाच पठ्ठ्या

—
मे 29, 2022

जगभरात ज्या टी२० लीग स्पर्धेची सर्वात जास्त चर्चा रंगते, त्यांपैकीच एक म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. २९ मे) पार....

Suryakumar-Yadav

मुंबई इंडियन्सचं एकच लक्ष्य, पुढच्या वर्षी सहावी ट्रॉफी जिंकायचीय फक्त! सूर्यकुमारने स्पष्ट केला इरादा

—
मे 29, 2022

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. त्यांनी आजवर आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. परंतु आयपीएल २०२२ मध्ये रोहित शर्माच्या....

Shane-Warne-Sanju-Samson-and-Jos-Butller

‘वॉर्न या जगात नसल्याने मन उदास आहे’, आयपीएलपूर्वी बटलरने कर्णधार सॅमसनपुढे मांडल्या भावना

—
मे 29, 2022

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी (२९ मे) या हंगामाचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात....

Rajasthan-Royals

IPL Final| गुजरातचं घरचं ग्राऊंड असलं, तरी राजस्थानला मिळणार चॅम्पियन खेळाडूंचा पाठिंबा, वाचा सविस्तर

—
मे 29, 2022

अहमदाबाद| इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या अंतिम सामना आज (रविवारी, २९ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या संघामध्ये होणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी....

Jos-Buttler

IPL Final | फक्त २५ धावा अन् बटलर मोडेल वॉर्नरचा मोठा विक्रम, विराटलाही पछाडण्याची संधी

—
मे 29, 2022

अहमदबाद| तब्बल दोन महिन्यापूृर्वी सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम संपत आला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (२९ मे) राजस्थान रॉयल्स आणि....

गुजरात की राजस्थान? ‘मिस्टर आयपीएल’ रैनाच्या मते ‘या’ संघाचे पारडे IPL फायनलमध्ये जड

—
मे 29, 2022

अहमदाबाद| इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ला २६ मार्चपासून सुरूवात झाली. म्हणजे तब्बल दोन महिने सुरू असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (२९ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध....

Rajasthan-Royals

IPL Final: ‘हे’ गणित जुळून आले, तर राजस्थानला मानावे लागेल उपविजेतेपदावर समाधान

—
मे 29, 2022

अहमदाबाद| इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ या हंगामात अनेक आश्चर्यकारक बाबी पाहायला मिळाल्या. आयपीएलचे मुंबई इंडियन्सने पाच वेळा आणि चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा विजेतेपद....

आयपीएलनंतर टी२० ब्लास्टमध्येही लिविंगस्टोनचा जलवा! उत्तुंग षटकार खेचत स्वत:लाच केलं चकित; Video व्हायरल

—
मे 29, 2022

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२मध्ये पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या लियाम लिविंगस्टोनने व्हायटालिटी टी२० ब्लास्टमध्येही तुफानी शॉट्स मारण्याचा क्रम सुरूच ठेवला आहे. तो या स्पर्धेत लंकाशायर संघाकडून....

RCB-Team-Dinesh-Karthik

IPL 2022 मध्ये शेवटच्या वेळी एकत्र जमला आरसीबी संघ, दिनेश कार्तिकने जिंकले चाहत्यांचे मन

—
मे 29, 2022

रविवारी (२९ मे) इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ यावर्षी देखील विजेतेपद जिंकू....

Pandya-Hardik

IPL 2022। हार्दिकची ‘ही’ आकडेवारी देतेय गुजरातच्या विजेतेपदाची ग्वाही, पाहा नक्की काय आहे विक्रम

—
मे 29, 2022

अहमदाबाद| इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल)चा अंतिम सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री आठ वाजता खेळला....

Previous Next