IPL 2023

MS Dhoni

लखनऊविरुद्ध सामन्यात दीपक चाहरचे कमबॅक, नाणेफेक जिंकून धोनीने घेतली गोलंदाजी

—
मे 3, 2023

बुधवारी (03 मे) आयपीएल 2013चा 45 आणि 46वा सामना खेळला जात आहे. दिवसातील पहिला सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि....

Mohammed-Shami

दिल्लीविरुद्ध केलेल्या घातक वेगवान गोलंदाजीबाबत शमीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी माझ्या…’

—
मे 3, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असलेल्या गुजरात टायटन्स संघाला मंगळवारी (दि. 2 मे) 44व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचा धक्का बसला. दिल्लीने या सामन्यात....

Lucknow-Super-Giants

लखनऊला धक्क्यावर धक्के, ‘हे’ 2 हुकमी एक्के IPL 2023मधून बाहेर

—
मे 3, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतून अनेक खेळाडू दुखापतीमुळे हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच बाहेर पडले होते. तसेच, काही खेळाडू स्पर्धेदरम्यान बाहेर पडले. अशात या यादीत आणखी खेळाडूंचा....

Virat-Kohli

विराटने खरंच नवीनला दाखवला बूट? व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा

—
मे 3, 2023

सोमवार (दि. 1 मे) हा दिवस कदाचित कोणत्याही भारतीय क्रिकेटप्रेमीला लक्षात ठेवावा वाटणार नाही. कारण, या दिवशी आयपीएल 2023चा 43वा सामना पार पडला. या सामन्यात....

Sunil-Gavaskar

‘आम्हीही बाचाबाची करायचो, पण हे असलं…’, गंभीर-विराट प्रकरणावर गावसकरांची कडक शिक्षेची मागणी

—
मे 3, 2023

सोमवारी (दि. 1 मे) विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडणाचे प्रकरण आता संपूर्ण देशभरात चर्चेत आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामध्ये भारतीय संघाचे....

Rahul-Tewatia

6 6 6 अन् दिल्लीला बसलेला 440चा करंट! तेवतियाच्या षटकारांनी वाढलं होतं राजधानीचंही टेन्शन, पाहा व्हिडिओ

—
मे 3, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा 44वा सामना मंगळवारी (दि. 2 मे) गुजरात टायटन्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. अखेरच्या षटकापर्यंत चाललेला हा सामना दिल्लीने....

Gautam-Gambhir-And-Virat-Kohli

‘तू माझ्या कुटुंबाला शिवी दिली’, विराट आणि गंभीरमध्ये काय बाचाबाची झाली? एका क्लिकवर घ्या जाणून

—
मे 3, 2023

सोमवारी (दि. 1 मे) आयपीएल 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळण्यात आलेला सामना बेंगलोर संघाने 18 धावांनी जिंकला. मात्र, हा....

David-Warner

दिल्लीच्या तिसऱ्या विजयानंतर वॉर्नरचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘माहिती नाही आमच्या फलंदाजीला…’

—
मे 3, 2023

गुणतालिकेत तळाशी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने डेविड वॉर्नर याच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 2 मे) टेबल टॉपर गुजरात टायटन्स संघाला नमवले. आयपीएल 2023च्या 44व्या सामन्यात दिल्लीने....

Virat-Kohli-And-Gautam-Gambhir

विराट-गंभीर भांडणात यूपी पोलिसांची एन्ट्री; म्हणाले, ‘आमच्यासाठी काहीच विराट किंवा गंभीर नाही, लगेच…’

—
मे 3, 2023

सध्या देशभरातीच नव्हे, तर जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेने वेधले आहे. स्पर्धेतील सामने आणि सामन्यांतील वाद असे चित्र नुकतेच पाहायला मिळाले. 1....

Hardik-Pandya-And-Mohammed-Shami

पंड्याने उचलली दिल्लीविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी; शमीच्या गोलंदाजीवर म्हणाला, ‘मला दु:ख होतंय…’

—
मे 3, 2023

मंगळवारी (दि. 2 मे) आयपीएल 2023 स्पर्धेत खूपच रोमांचक सामना पाहायला मिळाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे रंगलेल्या या सामन्यात गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेला गुजरात टायटन्स....

Delhi Capitals

ईशांतच्या लाजवाब गोलंदाजीने दिल्लीचे आव्हान जिवंत, हार्दिकच्या नाबाद अर्धशतकानंतरही गुजरात पराभूत

—
मे 2, 2023

आयपीएल 2023चा 44वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात....

Mohammed Shami Wriddhiman Saha David Miller

‘माझं पेट्रोल संपलेलं…’, भेदक गोलंदाजीनंतर असं का म्हणाला शमी?

—
मे 2, 2023

गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या 131 धावांचे लक्ष्य ठेवले. मंगळवारी (2 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीच्या....

सेन्सेशनल शमी! दिल्लीची फलंदाजी उद्ध्वस्त करत बनवले विक्रमच विक्रम

—
मे 2, 2023

आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी (2 मे) गुणतालिकेत पहिल्या स्थानी असलेल्या गुजरात टायटन्स व अखेरच्या स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान सामना झाला. अहमदाबाद येथील नरेंद्र....

“तू कशाला आयपीएल खेळतोय?” हेझलवूडवर भडकला ऑस्ट्रेलियन दिग्गज

—
मे 2, 2023

सोमवारी (दि. 1 मे) लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर पार पडलेला लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील आयपीएल 2023चा 43 वा सामना खेळला गेला. आरसीबीने या....

Mohammed-Shami

जे बात! शमीपुढे दिल्लीच्या फलंदाजांनी टेकले गुडघे, दणादण विकेट्स काढत दाखवून दिला दम; Video

—
मे 2, 2023

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये आयपीएल 2023चा 44वा सामना गुजरात टायटन्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात रंगला. मंगळवारी (दि. 2 मे) या सामन्यात गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद....

Previous Next