IPL 2023

MS-Dhoni

सर्जरीनंतर धोनीचा पहिला व्हिडिओ आला समोर, लेक झिवासोबत कुत्र्यांना खेळवताना दिसला ‘माही’

—
जून 24, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 हंगामात स्पर्धेचा किताब चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या नावावर केला. यासह महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई संघ 5 वेळा आयपीएल....

Sam-Curran

IPLमध्ये फ्लॉप, पण T20 ब्लास्टमध्ये सुपरहिट, करनने 18 चेंडूत ठोकली फिफ्टी; पाहा 63 सेकंदाचा व्हिडिओ

—
जून 22, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत सर्वाधिक मानधन घेऊन आपल्या खेळाने सर्वांना निराश करणारा खेळाडू म्हणजे सॅम करन होय. करन सध्या इंग्लंडमध्ये टी20 वायटॅलिटी ब्लास्ट स्पर्धेत....

Mayank-Agarwal

भारताच्या प्रमुख फलंदाजाचा भर पावसात फलंदाजी सराव, ‘या’ स्पर्धेसाठी होतोय सज्ज; पाहा Video

—
जून 22, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा संपली असून भारतात पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेट सुरू होणार आहे. यासाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करताना दिसत आहेत. यामध्ये भारताचा....

sourav ganguly

‘दादा’ची जमीन बळकावण्याचा प्रयत्न! फोनवरून मिळाली धमकी, प्रकरण मारहाणीपर्यंत गेलं

—
जून 21, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली सध्या चर्चेत आहे. गांगुली चर्चेत असण्याचे कारण क्रिकेट नसून दुसरेच आहे. कही लोकांनी गांगुलीच्या मालकीची जमीनीवर कब्जा....

Sai-Sudarshan

नाद नाद नादच! IPL Final गाजवणारा पठ्ठ्या TNPLमध्ये करतोय राडा, कुणीच रोखणार नाही टीम इंडियातील एन्ट्री?

—
जून 20, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023चा हंगाम संपला असून चाहते आता तमिळनाडू प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या लीगची सुरुवात होऊन आठवडा उलटला आहे. यादरम्यान....

Murugan-Ashwin

व्वा… काय कॅच आहे! अश्विनने हवेत झेप घेत पकडला अद्भूत झेल, व्हिडिओ तर बघावाच लागतोय

—
जून 19, 2023

सध्या तमिळनाडू प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा खेळली जात आहे. 12 जूनपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रंजक क्षण पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेत....

Rinku-Singh-And-Pankaj-Tripathi

‘आता सर्वांनी काळजी घ्या, मला कालीन भैय्या…’, IPL गाजवणाऱ्या रिंकूच्या ‘त्या’ पोस्टने इंटरनेटवर खळबळ

—
जून 19, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 हंगामात अनेक युवा खेळाडू चमकले. त्यात सामील असलेला खेळाडू म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विस्फोटक रिंकू सिंग होय. आयपीएल संपल्यानंतर रिंकू....

Rinku Singh

सलग पाच षटकार मारणाऱ्या रिंकूला गर्लफ्रेंड आहे? केकेआरच्या स्टारने स्वतःच सांगितले

—
जून 18, 2023

इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामात रिंकू सिंग चर्चेत राहिला. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या फलंदाजाने पाच चेंडूत पाच षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.....

Virat-Kohli-And-Anushka-Sharma

WTC ट्रॉफी गमावल्यानंतर लंडनमध्ये पत्नी अनुष्कासह भजन ऐकायला गेला विराट, फोटोही जोरदार व्हायरल

—
जून 17, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी पराभूत केले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना लंडनच्या के ओव्हल मैदानात पार पडला होता. या....

Chetan-Sharma

चेतन शर्मा पुन्हा बनले निवडकर्ते! IPLच्या फ्लॉप खेळाडूला बनवून टाकलं संघाचा कर्णधार, वाचाच

—
जून 16, 2023

भारतीय संघाचे माजी अष्टपैलू आणि बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा हे मागील काही दिवसांपूर्वी चांगलेच चर्चेत होते. चेतन शर्मा यांचे स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर....

“संजूने तीन संघांच्या कर्णधारपदाची ऑफर धुडकावली”, ‘त्या’ व्यक्तीचा मोठा खुलासा

—
जून 14, 2023

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला भारतीय क्रिकेट संघामधून अनेकदा डावलण्यात आले आहे. मात्र, इंडियन प्रीमियर लीगमध्ये सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरीही उंचावली आहे.....

Sai-Sudarshan

बापरे बाप! 8 फोर…4 सिक्सेस, 21 वर्षीय फलंदाजाने दाखवला IPL फायनलचा दम, TNPLमध्ये झंझावाती बॅटिंग

—
जून 13, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा हंगाम संपल्यानंतर चाहत्यांचे लक्ष डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याकडे होते. मात्र, आता डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला आणि ऑस्ट्रेलिया संघ....

Rinku-Singh-And-Shivam-Mavi

आयपीएलमधील 3 स्टार्सचे नशीब फळफळले! दुलीप ट्रॉफी स्पर्धेत एकाकडे कॅप्टन्सी, तर दोघांना संघात एन्ट्री

—
जून 12, 2023

देशांतर्गत क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. दुलीप ट्रॉफी 2023-24 हंगामासाठी उत्तर प्रदेश संघाकडून खेळणारा भारतीय वेगवान गोलंदाज शिवम मावी याच्या खांद्यावर नवीन जबाबदारी आली....

धोनीच्या दोन वाक्यांनी बदलला अजिंक्यचा माईंडसेट! आयपीएलपाठोपाठ गाजवली WTC फायनल

—
जून 10, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आहेत. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने शानदार अर्धशतक साजरे करत भारतीय....

Asia-Cup-And-ODI-World-Cup-2023

गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश

—
जून 9, 2023

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. डिझ्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी स्ट्रीमिंग कंपनीने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेने भारतीय चाहते नक्कीच खुश होणार....

Previous Next