IPL 2023

KL-Rahul-And-Shreyas-Iyer

दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब गेलेला भारताचा ‘हा’ हुकमी एक्का, आशिया चषकात करणार पुनरागमन?

—
ऑगस्ट 4, 2023

मागील काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघ खेळाडूंच्या दुखापतींमुळे चिंतेत आहे. यामध्ये स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू....

KL Rahul

ऐकलंत का… हुकमी एक्का परततोय! विश्वचषकापूर्वी राहुलची विकेटकीपिंगला सुरुवात, व्हिडिओ पाहाच

—
ऑगस्ट 2, 2023

भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज केएल राहुल मागच्या मोठ्या काळापासून संघातून बाहेर आहे. पण राहुलचे काही पोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये त्याने....

Kane-Williamson

विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडसाठी गुड न्यूज! सर्जरीनंतर विलियम्सनच्या लेटेस्ट व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

—
ऑगस्ट 1, 2023

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेपूर्वीच न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झालेला संघाचा....

Rinku-Singh

रिंकूचे नशीब फळफळले! 18 दिवसात 2 वेळा मिळाली टीम इंडियात जागा; म्हणाला, ‘दररोज 6 तास…’

—
ऑगस्ट 1, 2023

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 3 ऑगस्टपासून 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेनंतर....

Rajinikanth-And-Kavya-Maran

SRHची मालकीण काव्या मारनला दु:खात पाहू शकत नाहीत रजनीकांत; म्हणाले, ‘हैदराबादने आता…’

—
जुलै 29, 2023

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबाद संघ मागील 3 वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. संघ 2021 आणि 2022 हंगामात आठव्या स्थानी राहिला होता. तसेच,....

MS-Dhoni-And-Sakshi-Dhoni

धोनीच्या गुडघ्याच्या सर्जरीविषयी पत्नी साक्षीची मोठी अपडेट; व्हिडिओ जोरदार व्हायरल

—
जुलै 29, 2023

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा आयपीएल 2023 हंगामात गुडघ्याच्या दुखापतीने ग्रस्त होता. तरीही त्याने आपल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी....

csk-2021-ipl

मोईनने निवडली सीएसकेची ‘ऑल टाईम ग्रेट’ इलेव्हन! ही नावे चकित करणारी, तुम्हीही पाहा

—
जुलै 21, 2023

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्सचे नाव घेतले जाते. एमएस धोनी याच्या नेतृत्वातील....

Shikhar-Dhawan

‘मला वाटतंय माझ्या संयमाचा…’, संघातून बाहेर असलेल्या धवनचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, तुम्ही पाहिला का?

—
जुलै 21, 2023

सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या मालिकेनंतर वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात....

Rajvardhan-Hangargekar

‘माही’चा हुकमी एक्का आख्ख्या पाकिस्तानवर पडला भारी, कट्टर प्रतिस्पर्ध्याला 205 धावांवर केले गार

—
जुलै 20, 2023

बुधवारचा (दि. 19 जुलै) दिवस भारत ए संघासाठी खास ठरला. एसीसी पुरुष इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ संघात....

andy-flower

फ्लॉवर यांच्या कोचिंगची जादू कायम! लखनऊने नारळ दिल्यानंतर ‘या’ आयपीएल संघाकडून ऑफर

—
जुलै 18, 2023

इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सने ऍंडी फ्लॉवर यांची नुकतीच साथ सोडली. फ्लॉवर लखनऊ सुपर जायंट्ससाठी मागच्या दोन्ही आयपीएल हंगामात मुख्या प्रशिक्षकाची भूमिका पार....

चहल म्हणतोय, “आरसीबीकडे तेव्हा आयपीएल जिंकण्याची संधी होती पण…”

—
जुलै 17, 2023

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक संघ आहे. अगदी पहिल्या हंगामापासून संघात अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसले. मात्र, सोळा वर्षानंतर देखील संघाला....

Yuzvendra-Chahal

IPL Auctionमध्ये खरेदी न केल्याने RCBवर संतापलेला चहल, बोलणंही केलं होतं बंद; स्वत:च केला खुलासा

—
जुलै 16, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2022 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडला होता. विशेष म्हणजे, या लिलावापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 8 वर्षे आपल्यासोबत खेळूनही युझवेंद्र चहल याला....

MS-Dhoni

धोनीचा ‘असा’ व्हिडिओ तुम्ही कधीच पाहिला नसेल! अभिनेता योगी बाबूसोबत मस्ती करताना कॅमेऱ्यात कैद

—
जुलै 16, 2023

भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्र सिंग धोनी याचे नाव आघाडीवर आहे. धोनीने आयपीएल 2023 हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाला पाचवी ट्रॉफी जिंकून दिली. यानंतर....

Rinku-Singh

भारतीय संघात निवड होताच रिंकूची मोठी प्रतिक्रिया, फक्त एकाच शब्दात झाला व्यक्त

—
जुलै 15, 2023

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 साठी शुक्रवारी (दि. 14 जुलै) भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.....

Arjun-Tendulkar

अर्जुन तेंडुलकरचं नशीब फळफळलं! IPLनंतर ‘या’ मोठ्या स्पर्धेत करणार आग ओकणारी गोलंदाजी, लगेच वाचा

—
जुलै 12, 2023

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा आणि क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर भारतातील मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. खरं तर, 24 जुलैपासून पाँडिचेरी येथे सुरू....

Previous Next