IPL 4K Resolution

IPL-Trophy

आता डोळ्यांना ताण देण्याची गरज नाही! बीसीसीआयने जिओला दिली मंजुरी, 4K व्हिडिओत दिसणार आयपीएल सामने

—
फेब्रुवारी 2, 2023

जगभरातील सर्वात लोकप्रिय टी20 लीगमध्ये इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचाही समावेश होतो. या आयपीएल स्पर्धेच्या 16व्या हंगामासाठी मिनी लिलाव पार पडला आहे. तसेच, बीसीसीआयनेही जिओला प्रेक्षकांना....