IPL remaining matches in UAE
चाहत्यांसाठी खुशखबर, ‘ही’ अट पूर्ण केल्यास आयपीएल सामन्यांना मैदानात मिळणार प्रवेश
काही दिवसांपूर्वीच क्रिकेट चाहत्यांसाठी विशेषतः आयपीएल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली होती. एप्रिल-मे महिन्यात भारतात खेळवला गेलेला आयपीएलचा चौदावा हंगाम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मध्यातच स्थगित करण्यात आला....






