IPL Team Owners

मुकेश अंबानी ते आर्यमन बिर्ला! जाणून घ्या सर्व आयपीएल संघांचे मालक आणि त्यांच्या किंमती

—
मार्च 25, 2026

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २००८ मध्ये सुरू झाली. यामध्ये आतापर्यंत १८ हंगाम खेळले गेले. २०२६ च्या हंगामात १० संघ खेळणार असून त्या फ्रॅंचायजीच्या मालकांबाबत जाणून....

शाहरुखपासून अंबानींपर्यंत, कोणाच्या मालकीचा आहे तुमचा आवडता IPL संघ?

—
मार्च 22, 2025

इंडियन प्रीमियर लीग (IPL) हा जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीगपैकी एक आहे. या लीगमध्ये खेळाडूंसोबतच संघमालकांच्याही नावांची मोठी चर्चा असते. सध्या आयपीएलमध्ये एकूण 10 संघ....

आयपीएलमध्ये होणार मोठा बदल! हैदाराबादची मालकीण ॲक्शनमोड मध्ये, बीसीसीआयकडे मोठी मागणी

—
ऑगस्ट 3, 2024

आयपीएल 2025 च्या तयारीला सुरुवात झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळच्या आधिकाऱ्यांची आयपीएल संघ मालकांसोबत बैठक सुध्दा झाली आहे. आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलावाचे आयोजन....

रिटेन्शन नियमांवर काव्या मारन संतप्त, बीसीसीआय आणि संघमालक बैठकीत उपस्थितीत केला मोठा प्रश्न

—
ऑगस्ट 1, 2024

बीसीसीआय आयपीएल मेगा लिलावासाठी सज्ज आहे. आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव शक्य असल्याचे मानले जात आहे. परंतु आतापर्यंत आयपीएलमधील सर्व संघ मेगा लिलावावर एकमत होऊ....

IPL And BCCI

परदेशी खेळाडूंवर टांगती तलवार! बीसीसीआय घेऊ शकते कठोर निर्णय; या कारणामुळे संघमालक हैराण

—
जुलै 31, 2024

बीसीसीआय आणि आयपीएल संघ मालकांच्या बैठकीपूर्वीच एक मोठा खुलासा झाला आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, आयपीएल संघांच्या मालकांनी बीसीसीआयला विनंती केली....

BCCI-And-IPL

IPL 2025: मेगा ऑक्शनपूर्वी बीसीसीआय आणि संघ मालक येणार एकत्र; पाहा बैठकीचा मुख्य अजेंडा

—
जुलै 21, 2024

इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) मध्ये अनेक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी आयपीएल संघ मालक आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यात....

सुरू होणार आयपीएलपेक्षा श्रीमंत टी20 लीग? भारतीय खेळाडूंनाही मिळणार परवानगी?

—
एप्रिल 14, 2023

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल जगातील सर्वात मोठी व श्रीमंत व्यावसायिक टी20 लीग म्हणून ओळखली जाते. या लीगमध्ये केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नव्हेतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट....

MS-Dhoni-Virat-Kohli

इतर देशातील टी२० लीगमध्ये खेळणार भारतीय क्रिकेटपटू?

—
जुलै 21, 2022

सध्या क्रिकेटविश्वात दक्षिण आफ्रिकेत होऊ घातलेल्या नव्या टी२० लीगची चांगलीच चर्चा आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ही लीग खेळवली जाऊ शकते. या लीगमध्ये सहा संघ....

Shilpa-Shetty-And-Kaviya-Maran

काव्या मारन ते प्रीती झिंटा, ‘या’ आहेत ग्लॅमरचा तडका लावणाऱ्या आयपीएल संघांच्या मालकीणबाई

—
जून 12, 2022

सध्या वर्ल्ड क्रिकेटमधील सर्वात मोठा ब्रँड कोणता असेल तर तो आहे आयपीएल. आयपीएलसोबत जगातील सर्व टॉप ब्रँड, सेलिब्रिटी, बिझनेस ग्रुप आणि प्लेयर्स जोडले जाण्याची इच्छा....