IPL
‘दिल्ली’ची दिवाळखोरी! डीसीने रचला आयपीएलमधील सर्वात लाजीरवाणा विक्रम
आयपीएलच्या 18व्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ 21 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्याने निश्चित झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचे वर्चस्व....
MI सहावी IPL ट्रॉफी जिंकणार…, प्लेऑफमध्ये पोहोचताच नीता अंबानींचा खास सेलिब्रेशन व्हायरल
मुंबई इंडियन्सच्या मालकीणने त्यांच्या सेलिब्रेशनद्वारे प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या सर्व संघांना इशारा दिला आहे की आता ते सहावी ट्रॉफी जिंकणार आहेत. बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने....
MI vs DC: ‘हा’ ठरला मुंबई इंडियन्सच्या विजयाचा टर्निंग पाँईंट
यंदाच्या आयपीएल हंगामातील 63वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एमआयने दिल्लीचा एकतर्फी 59 धावांनी पराभव केला. (Mumbai Beat Delhi)....
MI vs DC: ‘हा’ खेळाडू ठरला दिल्लीसाठी डोकेदुखी, एकहाती सामना फिरवला
आयपीएल 2025च्या 63व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव केला आहे. यासह, मुंबईने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमधून बाहेर....
आयपीएलनंतर इंग्लंडच्या टी20 संघातूनही जोफ्रा आर्चर बाहेर, कारण जाणून थक्क व्हाल!
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलनंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याला वगळण्याचे कारण म्हणजे 4 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान....
IPL 2025: प्लेऑफ मध्ये क्वालिफाय न झालेल्या संघाना किती मिळणार प्राइज मनी?
गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी आतापर्यंत आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. चौथ्या स्थानासाठीची लढाई देखील रंजक बनली आहे. इंडियन....
धोनीने मोडला रोहितचा विक्रम! जागतिक क्रिकेटमध्ये रंगली चर्चा!
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात धोनीने 17 चेंडूत 16 धावा केल्या. त्याच्या छोट्या इनिंगमध्ये धोनीने एक सिक्स मारला. एक सिक्स मारून धोनीने टी-20 क्रिकेटमध्ये 350 सिक्स....
MI किंवा DC सामना जिंकणार की पावसामुळे सामना होईल रद्द? जाणून घ्या प्लेऑफसाठीचं गणित
आज आयपीएल 2025 चा 63 वा सामना प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात पावसाची शक्यता आहे, त्यामुळे चाहत्यांच्या मनात प्रश्न....
IPL: मुंबई-दिल्ली सामना होणार रद्द! पाहा हवामान अंदाज काय सांगतो?
आयपीएल 2025 मध्ये आज ( 21 मे) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक रोमांचक सामना होणार आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना निर्णायक ठरेल.....
धोनीने रचला नवा इतिहास, विराट-रोहितनंतर अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय
आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात एमएस धोनीने एक मोठी कामगिरी केली आहे. त्याच्या....
गिल नाही, साई सुदर्शनही नाही! रवि शास्त्रींच्या नजरेत ‘हा’ आहे महान खेळाडू
टीम इंडियाचे दिग्गज माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सध्याच्या काळातील महान फलंदाजाबद्दल एक मोठे विधान केले आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असताना रवी....
RCB ने प्लेऑफसाठी झिम्बाब्वेच्या ‘या’ खेळाडूला संघात केले सामील!
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज लुंगी न्गिडी याच्या जागी आयपीएल प्लेऑफ सामन्यांसाठी झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझरबानीचा संघात समावेश केला आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने प्लेऑफमधील....
साईचा ऑरेंज कॅपवर कब्जा, 6 फलंदाजांनी ओलांडल्या 500 धावा!
आयपीएल 2025 ची ऑरेंज कॅप पुन्हा एकदा साई सुदर्शनकडे गेली आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. दिल्ली विरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने 11 सामन्यात....
टी-20 मध्ये साई सुदर्शनचा जलवा,असा विक्रम करणारा जगातला एकमेव धडाकेबाज!
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात साई सुदर्शनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. साई सुदर्शन हा गुजरात टायटन्सकडून सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज आहे. सुदर्शनने त्याच्या आयपीएल....



















