Irfan Pathan Advice To Rohit Sharma
आवेश खानबद्दल भारतीय दिग्गजाचा कर्णधार रोहितला सल्ला; “त्याने विराटप्रमाणे…”
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. संघाने गेल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिका ३-० ने जिंकली. रोहित शर्माने नोव्हेंबरमध्ये पूर्णवेळ कर्णधारपदाची....






