irfan Pathan statement

Mohammed-Shami-Injury

मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल इरफान पठाणची प्रतिक्रिया! म्हणाला, “संघ व्यवस्थापन…”

सध्या भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेसाठी भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा (Mohammed ...

विराटसारख्या वरिष्ठ खेळाडूची जागा भारतीय संघात असावी का? माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

नुकतीच भारत-ऑस्ट्रेलिया संघातील बाॅर्डर-गावसकर मालिका संपली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 असा पराभव केला. या संपूर्ण मालिकेत भारताची फलंदाजी फ्लाॅप ठरताना दिसली. दरम्यान भारताचा ...

IND vs AUS; रोहित शर्माच्या वक्तव्यावर इरफान पठाणची प्रतिक्रिया व्हायरल

सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात बाॅर्डर-गावसकर मालिकेतील (Border Gavaskar Trophy) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यात ...

Hardik-Pandya-And-Rohit-Sharma

‘आता हार्दिक पंड्यासाठी…’, रोहितची MIच्या कर्णधारपदावरून हाकालपट्टी करताच इरफानच्या विधानाने खळबळ

Irfan Pathan on Hardik Pandya: इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांमध्ये गणला जाणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स होय. 5 किताब जिंकणाऱ्या मुंबईने ...

Sai-Sudharsan

सुदर्शनच्या फलंदाजीची भारतीय दिग्गजालाही भुरळ; थेट भविष्यवाणी करत म्हणाला, ‘तो भारतासाठी 10-15 वर्षे…’

Irfan Pathan On Sai Sudharsan: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 17 डिसेंबर) खेळला गेला. हा सामना ...

Rachin-Ravindra

‘त्यांना रचिनची गरज…’, IPL 2024 Auctionपूर्वी इरफान पठाणचा ‘या’ संघाला मोलाचा सल्ला

Rachin Ravindra IPL 2024: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेचा लिलाव जवळ आला आहे. 11 दिवसांनी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये हजारो खेळाडूंवर बोली लागणार ...

Virat Kohli Irfan Pathan

‘ही’ गोष्ट बदला, कर्णधार बदलून काय होणार, टीम इंडियाला इरफान पठाणचा सल्ला

भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2022 मध्ये उपांत्य फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही. उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताला 10 विकेट्सच्या मोठ्या अंतराने पराभूत केले. या पराभवानंतर ...

“भारतीय संघाला मायदेशात न्यूझीलंडचा एकच फलंदाज अडचणीत टाकू शकतो”

गुरुवारी(२५ नोव्हेंबर)भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत . ३ कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर रंगणार ...

Virat-Kohli

विराटच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्यावर इरफान पठाण म्हणाला, ‘जर आपण टी२० विश्वचषक जिंकला तर…’

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आगामी टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर भारतीय टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या अचानक जाहीर केलेल्या ...

Hardik Pandya, Rishabh Pant

‘टीम इंडिया, हार्दिकच्या भरोश्यावर राहण थांबवा; नवा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शोधा’

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ...

‘आक्रमकता आणि मूर्खपणा यात फरक आहे’, रिषभ पंतवर दिग्गजाची बोचरी टीका

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांनी भारतीय संघाचा फलंदाजी क्रम उद्ध्वस्त केल्याचे ...

‘या’ कारणामुळे रोहितसह शुबमनही किवी गोलंदाजांपुढे येणार अडचणीत, माजी अष्टपैलूचा दावा

येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्हीही संघ ...