Ishan Kishan selected for Indian Team

इशान किशनने सांगितले खेळातील सुधारणेचे रहस्य, ‘या’ खेळाडूंना श्रेय देत म्हणाला…

भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. सप्टेंबर महिन्यात भारतातच होणार्‍या टी-२० विश्वचषकापूर्वी भारताची ही शेवटची मालिका असेल. त्यामुळे विश्वचषकासाठीचा संघ ...