Ishant Sharma 100 Tests

इंग्लंडचा माजी कर्णधार बरसला, ‘८१ धावांवर सर्वबाद होण्यासारखी खेळपट्टी नव्हती, इंग्लंड घाबरलेल्या सशासारखा…’

फेब्रुवारी 28, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर नुकताच दिवस-रात्र कसोटी सामना पार पडला. हा सामना कसोटी मालिकेतील तिसरा सामना होता. या सामन्यात भारताने १०....

“इंग्लंडमध्ये भारताला हिरव्या खेळपट्टीवर खेळावे, ते कधी तक्रार करत नाहीत”, इंग्लंडच्या दिग्गजाचा घरचा आहेर

फेब्रुवारी 26, 2021

अहमदाबाद। नरेंद्र मोदी स्टेडियमवर २४ फेब्रुवारीपासून सुरु झालेला भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दिवस-रात्र कसोटी सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. हा सामना केवळ २ दिवसात संपला.....

काय सांगता! तब्बल २६७७ चेंडूंचा सामना केल्यानंतर इशांतने मारला पहिला षटकार, पाहा व्हिडिओ

फेब्रुवारी 26, 2021

अहमदाबाद। भारताने गुरुवारी (२५ फेब्रुवारी) इंग्लंड विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवला. यासह भारतीय संघाने ४ सामन्यांच्या कसोटी....

षटकारासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या रोहितचे विराटने ‘असे’ केले अभिनंदन, पाहा व्हिडिओ

फेब्रुवारी 26, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना पार पडला. दिवस-रात्र असलेला हा सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. इंग्लंडने दिलेले ४९ धावांचे....

फक्त ८४२ चेंडूत संपला सामना अन् अहमदाबाद कसोटीची झाली इतिहासात नोंद

फेब्रुवारी 25, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्याच दिवशी....

INDvENG 3rd Test : भारताचा १० विकेट्सने दणदणीत विजय, मालिकेतही मिळवली आघाडी

फेब्रुवारी 25, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा तिसरा सामना भारताने दुसऱ्याच दिवशी १० विकेट्सने जिंकला आहे. पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) झालेल्या....

INDvsENG 3rd Test Live: रोहित शर्माचे दमदार नाबाद अर्धशतक, पहिल्या दिवसाखेर भारताच्या ३ बाद ९९ धावा

फेब्रुवारी 24, 2021

अहमदाबाद। इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पाहुण्या संघाच्या ११२ धावांच्या प्रत्युतरात फलंदाजी करणारा भारतीय संघ पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मजबूत स्थितीत आहे. दिवसाखेरीस भारताने ३३ षटकात ३....

शंभर कसोटी खेळणारा इशांत ११ वा भारतीय; पाहा कोणत्या देशाचे सर्वाधिक खेळाडू खेळलेत १०० कसोटी सामने

फेब्रुवारी 24, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीला बुधवारी (२४ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे सुरुवात झाली आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील हा सामना जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या....

इशांतची शंभरी! कारकिर्दीतील महत्त्वाच्या सामन्यात खेळताना केले ‘हे’ मोठे विक्रम

फेब्रुवारी 24, 2021

अहमदाबाद। नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) बुधवारपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना आहे. तसेच हा सामना....

Photo Courtesy : ICC Twitter AC

अश्विन जिथे विक्रम तिथे! झहीरला मागे टाकत अश्विनने केलाय ‘मोठा विक्रम’, ‘त्या’ यादीत थेट चौथ्या स्थानी झेप

फेब्रुवारी 24, 2021

अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या मालिकेतील तिसऱ्या मात्र पहिल्याच डे-नाईट कसोटीत भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. यातही टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन याने....

शंभर कसोटी खेळणारा इशांत ११ वा भारतीय, पाहा कोण आहेत अन्य १० क्रिकेटर

फेब्रुवारी 24, 2021

अहमदाबाद। बुधवारपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असून हा सामना....

“लंबी रेस का घोडा है इशांत”, हे वाक्य अक्षरश: त्याने खरं करुन दाखवलं

फेब्रुवारी 24, 2021

-आदित्य गुंड भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज (होय माझ्यासाठी तो आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे.) इशांत शर्मा आज त्याचा १०० वा कसोटी सामना खेळतोय.  भारताकडून आजतागायत फक्त....

शंभराव्या कसोटीच्या उंबरठ्यावर असलेला इशांत शर्मा म्हणाला, ‘…तर मी शंभर कसोटी खेळू शकलो नसतो’

फेब्रुवारी 23, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना २४ फेब्रुवारपासून सुरु होणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असून....

दिवस-रात्र कसोटी सामना इशांत शर्मासाठी ठरणार सर्वात खास? ‘हा’ विक्रम करण्यासाठी उतरणार मैदानात

फेब्रुवारी 21, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना २४ फेब्रुवारपासून सुरु होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर....